scorecardresearch

Page 9 of विनोदी व्हिडीओ News

Trending video in wedding
नवरदेवाला फसवायला गेलेल्या मेव्हणीने स्वत:चीच फजिती करुन घेतली, व्हायरल Video पाहून हसू आवरणार नाही

व्हिडीओत मेव्हणी एका प्लेटमधून रंगीत पाणी असलेले दोन-तीन ग्लास घेऊन स्टेजवर जाताना दिसत आहे

Trending Man amazing jugaad to made dangerous bike
Video: पठ्ठ्याने केला कहर, बाईकला पेट्रोलची टाकी नाही तर बाटली वापरतो, सायलेन्सरमध्ये दगड; हा जुगाड पाहाच

सर्वात कहर म्हणजे बाईकला पेट्रोलच्या टाकीऐवजी पेट्रोलने भरलेली बाटली लावल्याचं व्हिडीओत दिसत आहे

flight Funny Video
गुटख्याची तलफ इतकी? प्रवाशाने विमानाची खिडकी उघडण्याची केली मागणी; Video पाहिल्यानंतर पोट धरून हसाल

प्रवाशाची अजब मागणी ऐकून विमानातील अन्य प्रवासी जोरजोरात हसायला लागल्याचं व्हिडीओत दिसत आहे

video of a female teacher dancing
‘पतली कमरिया मोरी’ गाण्याची महिला शिक्षिकेला पडली भुरळ, विद्यार्थ्यांसमोर केलेला भन्नाट डान्स होतोय Viral

व्हिडीओतील महिला शिक्षिकेने विद्यार्थ्यांबरोबर केलेला डान्स नेटकऱ्यांना आवडला आहे

Girls Heartwarming video
शाळेच्या ड्रेसमध्ये या चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, व्हायरल Video एकदा पाहाच

डान्स करणाऱ्या मुलीच्या हावभाव आणि तिचा गोंडसपणा पाहून तुम्हालाही तिचे कौतुक वाटल्यावशिवाय राहणार नाही