scorecardresearch

Maharashtra education fyjc admission merit list postponed due to technical glitches mumbai
Maharashtra 11th Admission Form 2025 : अकरावीचे अर्ज भरण्यास १९ मेपासून सुरूवात, राज्यभरात अकरावी प्रवेश प्रक्रिया होणार डिजिटल

Maharashtra FYJC 11th Admission Process : दहावीच्या निकालाबाबत अद्याप राज्य मंडळाकडून कोणतीही तारीख जाहीर करण्यात आली नसली शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत…

The Education Department has appealed to register for the Central Online Admission Process for Class XI soon
अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील अर्ज नोंदणी लवकरच; आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्याचे शिक्षण विभागाचे आवाहन

कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

mumbai university fake facebook account
बनावट फेसबुक खात्याद्वारे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, मुंबई विद्यापीठाकडून सायबर क्राइम विभागाकडे तक्रार दाखल

मुंबई विद्यापीठाच्या नावाने असणारे बनावट फेसबुक खाते https://www.facebook.com/share/1ALkntvz9o/ या लिंकवर आढळून आले आहे.

After luring woman for marriage for few years businessman took gold from womans house
११वी प्रवेशात गैरप्रकार करणारे अटकेत; आरोपींमध्ये महाविद्यालयातील दोन लिपिकांचा समावेश

सोमय्या विद्याविहार विद्यापीठाच्या तीन महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी बनावट गुणपत्रिका बनवल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांसह तिघांना टिळक नगर पोलिसांनी सोमवारी अटक केली.

pune 11th admission
पुण्यात अकरावीच्या हजारो जागा रिक्त…विद्यार्थ्यांची प्रवेशाकडे पाठ का?

गेल्या काही वर्षांत अकरावीच्या प्रवेशाचा टक्का सातत्याने कमी होत आहे. दरवर्षी सुमारे ३० हजारांहून अधिक जागा रिक्त राहतात.

4th special admission list for 11th admission in Mumbai metropolitan area announced Mumbai news
अकरावी प्रवेश: चौथी विशेष प्रवेश यादी जाहीर; ४ हजार ७७१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय

आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार; चौथ्या विशेष फेरीसाठी अर्ज केलेल्या ६ हजार ७१३ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळण्याची प्रतीक्षा

11th Admission Third Special Admission List announce mumbai
अकरावी प्रवेश: तिसरी विशेष प्रवेश यादी जाहीर; ८ हजार ६८४ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी प्रवेशाची तिसरी विशेष प्रवेश यादी गुरूवार, २२ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली.

class 11 Admission Process,
अकरावी प्रवेश प्रक्रिया : दुसरी विशेष प्रवेश यादी जाहीर, १६ ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गत मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावी प्रवेशाची दुसरी विशेष प्रवेश यादी मंगळवार, १३ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली.

Mumbai 11th admission process marathi news
अकरावी प्रवेश प्रक्रिया : दुसरी विशेष प्रवेश यादी १३ ऑगस्ट रोजी जाहीर होणार, महाविद्यालय पसंतीक्रम १० ऑगस्टपर्यंत बदलता येणार

अकरावी प्रवेशाची ‘दुसरी विशेष प्रवेश यादी’ मंगळवार, १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.

11th admission mumbai
मुंबई: अकरावीची पहिली विशेष प्रवेश यादी जाहीर, ६५ हजार ५०१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय

पहिल्या तीन नियमित प्रवेश फेऱ्यांच्या तुलनेत नामांकित महाविद्यालयांतील प्रवेश पात्रता गुण हे (कट ऑफ) नव्वदीच्या उंबरठ्यावरच राहिले होते.

Amravati, amravati 11th admission, 11th admission, junior college admissions, Amravati junior college admissions,
अकरावीच्‍या विशेष फेरीची गुणवत्‍ता यादी उद्या जाहीर होणार

५ ऑगस्ट रोजी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर ८ ऑगस्टपर्यंत प्रवेश घ्यावा लागणार असल्याची माहिती अशी माहिती प्रवेश समन्वयक…

11th admission process Even after the third regular round 1 lakh students have no college Mumbai
अकरावी प्रवेश प्रक्रिया :तिसऱ्या नियमित फेरीनंतरही १ लाख विद्यार्थ्यांना महाविद्यालय नाही

कला व विज्ञान शाखेच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये तीन ते चार टक्क्यांनी वाढ; १५ हजार ८१२ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय

संबंधित बातम्या