scorecardresearch

गणेश नाईक

गणेश नाईक हे भाजपाचे ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. गणेश नाईक यांचा जन्म १५ सप्टेंबर १९५० चा आहे. ८० च्या दशकात गणेश नाईक यांनी राजकारणाला सुरुवात केली. आधी युनियनचे लीडर, मग आक्रमक कामगार नेते म्हणून नवी मुंबईत त्यांची ओळख निर्माण झाली. त्यानंतर गणेश नाईक यांनी शिवसेनेतून आपला राजकीय प्रवास सुरू केला. गणेश नाईक हे मूळ ठाणेकर आहेत. १९९० मध्ये गणेश नाईक पहिल्यांदा आमदार म्हणून झाले. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांचा विजय झाला होता. त्यानंतर राज्यात युतीची सत्ता आली आणि गणेश नाईकांना पर्यावरण मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. याचवेळी ते ठाण्याचे पालकमंत्रीही झाले होते. १९९९ गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर २००४ आणि २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा आमदार झाले. पण २०१४ च्या निडवणुकीत त्यांचा पराभव झाला. ऑक्टोबर २०१९ मध्ये गणेश नाईक यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.


Read More
ghodbunder road crisis mns leader avinash Jadhav measures pothole depths questions ministers
मनसे नेते अविनाश जाधव संतापले; म्हणाले, उपमुख्यमंत्री, परिवहनमंत्री, वनमंत्री ठाण्याचे तरीही घोडबंदर रस्त्याची…

खड्यांच्या मुद्यांवरून संबंधित विभागावर टिका होत असतानाच मनसे नेते अविनाश जाधव यांनी गुरूवारी गायमुख घाट परिसरात जाऊन रस्त्यावरील खड्यांचा आकार…

Gokhivare range naka will be traffic problem free
गोखीवरे रेंज नाका होणार कोंडी मुक्त; वाहतुकीला अडथळे ठरणारी चौकी व वृक्ष स्थलांतर करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

वसईसह रेंज नाका, वालीव, सातीवली, भोयदापाडा या भागातील नागरीकरण व औद्योगिक क्षेत्र ही विस्तारले आहे. त्यामुळे या मार्गावर सातत्याने वाहतूक…

Guardian Minister Ganesh Naik and MLAs expressed their views on the occasion of the district planning meeting
राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे; पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींची कबुली

या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी पुढील आठवड्यात पाहणी करून या संदर्भात अहवाल सादर करण्याच्या सूचना गणेश नाईक यांनी दिल्या.

Growth Hub Regulatory Board seeks report from Municipal Corporation
१४ गावात आर्थिक केंद्राची चाचपणी; ग्रोथ हब नियामक मंडळाने महापालिकेकडे मागितला अहवाल

या गावांचा सामावेश राजकीयदृष्ट्या वादग्रस्त ठरला असताना नवी मुंबई महापालिकेने अर्थसंकल्पात या भागातील विकासासाठी जेमतेम १६० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद…

Entry fee waived for those going to Tungareshwar mountain for darshan in the month of Shravan
श्रावण महिन्यात तुंगारेश्वर पर्वतावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना प्रवेश शुल्क माफ

तुंगारेश्वर येथे येणाऱ्या भाविक व पर्यटक यांच्याकडून अभयारण्य असल्याने वन खात्याकडून ७१ रुपये इतके प्रवेश शुल्क आकारले जाते.

Palghar Minister Ganesh Naik Calls for Action on Roads Cleanliness and Tree Plantation
जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग राडारोडा मुक्त होणार; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री गणेश नाईक यांची घोषणा

पालघर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजन

ganesh naik dcm Eknath shinde
नवी मुंबईत गणेश नाईकांची ‘एकला चालोरे’ची हाक, एकनाथ शिंदे लक्ष्य

राज्यात मंत्रीपद स्विकारण्यापुर्वीपासूनच गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टिकेचा भडीमार सुरु केला आहे.

Rising Tiger Deaths Another Found Dead in Kanha Reserve River
वाघांचे मृत्यू थांबवण्याचे वनखात्यासमोर आव्हान… २० दिवसात तब्बल १४…

महाराष्ट्रात सर्वाधिक आठ वाघांचा मृत्यू झाला. यापैकी बहुतेक मृत्यू संरक्षित क्षेत्राबाहेर झाले आहेत, ज्याचे कारण शिकार, अपघात आणि संसर्गजन्य रोग…

The Forest Department had to pay a huge amount of Rs 220 crore for human-wildlife conflict.
वाघांनी रिकामी केली वनखात्याची तिजोरी! तब्बल २२० कोटी…

राज्याच्या वनखात्याच्या तिजोरीत ज्या वाघांच्या भरवश्यावर कोट्यावधीचा महसूल गोळा होत आहे, त्याच तिजोरीतून आता खात्याला कोट्यावधी रुपये केवळ नुकसान भरपाईसाठी…

संबंधित बातम्या