scorecardresearch

Thanekar's good response to Ganesh idol immersion concept in artificial lake in thane
ठाणे : यंदाही पर्यावरणपुरक विसर्जन परंपरा कायम ; कृत्रिम तलावात गणेश मुर्ती विसर्जन संकल्पनेस ठाणेकरांचा चांगला प्रतिसाद

या व्यवस्थेमुळे शहरातील तलावांचे प्रदुषण रोखले जात आहे.

A young man died in the river during Ganapati immersion
नवी मुंबई : गणपती विसर्जन करतांना पनवेल जवळ गाढी नदीत एका तरुणाचा मृत्यू , एकजण बेपत्ता

गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे यात त्याचाच मामेभाऊ असल्याचा शोध सुरू आहे.

high court
पुण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीबाबतची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

विसर्जन मिरवणुकांमध्ये शहरातील मानाच्या गणपती मंडळांनाच प्रशासन प्राधान्य देत असल्याचा आरोप करणारी याचिका निकाली काढली

A little baby is opposing to Ganesha immersion
Viral Video : ‘बाप्पा नको जाऊ ना…’ गणेशाच्या विसर्जनाला चुमुकल्याचा विरोध; रडून-रडून घातला धिंगाणा

दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाले. भाविकांनी अगदी जड अंतःकरणाने आपल्या बाप्पाला निरोप दिला.

Filling of potholes on Ganpati Visarjan route in Dombivli is underway.
डोंबिवलीत गणपती विसर्जन मिरवणूक ; मार्गावरील खड्डे भरणीची कामे सुरू

अनंत चतुर्थीच्या दिवशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपती अधिक संख्येने मोठ्या चारचाकी आसनांवरुन खाडी किनारी नेण्यात येणार आहेत

ganesh Immersion peace in Mumbai Other than Bandra, Babulnath Chowk, noise level is low
मुंबईत विसर्जन शांततेत ; वांद्रे, बाबुलनाथ चौक वगळता इतरत्र आवाजाची पातळी कमी

प्रत्यक्षात पाच दिवसांच्या गणेश विसर्जनादरम्यान मुंबईत कुठेही ध्वनी प्रदूषण वाढल्याचे आढळले नाही.

five days 31 thousand ganpati idols Immersion in mumbai
मुंबई : पाच दिवसांच्या ३१ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन

गिरगाव, दादर, जुहू चौपाटी, ठिकठिकाणचे नैसर्गिक आणि मुंबई महानगरपालिकेच्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

संबंधित बातम्या