सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंडाविरोधी पथकाने आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांची झाडाझडती सुरू केली आहे.
मुंबईत मार्च १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सालेमने शिक्षा माफ करण्याच्या आणि मुदतपूर्व सुटकेच्या मागणीसाठी…
गेल्या अनेक महिन्यांपासून परिसरात गुंडप्रवृत्तीच्या मुलांकडून असे प्रकार केले जात असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. विळ्याने हल्ला करतानाचे चित्रीकरण परिसरातील रहिवाशांनी…