अमेरिकेतून टपालाद्वारे गांजा मागवणाऱ्या मुंबईतील दोघांना अटक; सीमाशुल्क विभागाची कारवाई; बिटकॉइनद्वारे खरेदी केल्याचा संशय यश कलानी (२८) व सुकेतू तळेकर (४६) अशी अटक आरोपींची नावे आहेत. By लोकसत्ता टीमOctober 23, 2023 13:39 IST
अमरावती मध्यवर्ती कारागृहात भ्रमणध्वनी पाठोपाठ आढळला गांजा; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह याप्रकरणी जनरल सुभेदाराच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमOctober 21, 2023 12:12 IST
शिरपूर तालुक्यात इतर पिकांमध्ये गांजा शेती; एक कोटीपेक्षा अधिकचा माल जप्त भुईमूग, तूर आणि कापूस पिकांची लागवड झालेल्या शेतात बेमालूमपणे गांजा शेती करण्याचा प्रकार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी शिरपूर तालुक्यात… By लोकसत्ता टीमOctober 19, 2023 15:06 IST
पुणे: ‘द्रोणा’ने पकडली रेल्वेतील गांजाची तस्करी रेल्वे गाडीतून सुरू असलेली गांजाची तस्करी पुणे रेल्वे स्थानकावर पकडण्यात आली. गाडीतून ३२ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. By संजय जाधवUpdated: October 9, 2023 17:45 IST
चाळीसगावात अफू बोंडासह चुरा मिळून २८ लाखांचा मुद्देमाल जप्त याप्रकरणी चाळीसगाव येथील शहर पोलीस ठाण्यात मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. By लोकसत्ता टीमOctober 9, 2023 11:11 IST
मुंबई : तीस लाखांच्या गांजासह चारजण अटकेत आरोपींकडून पोलिसांनी ३० लाख रुपये किंमतीचा ६० किलो गांजा हस्तगत केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. By लोकसत्ता टीमOctober 4, 2023 17:59 IST
अकोला : वारे पठ्ठ्या! त्याने शेतात लावली चक्क गांजाची झाडे, पोलिसांना कळताच… उरळ पोलीस ठाण्याअंतर्गत ग्राम जुना अंदुरा येथे श्याम नारायण कुलकर्णी (५०) याने त्याच्या शेतात चक्क अंमली पदार्थ गांजाच्या झाडांची लागवड… By लोकसत्ता टीमSeptember 21, 2023 13:50 IST
बुलढाणा : देऊळगाव राजा गांजा तस्करीचे केंद्र? तब्बल २४ किलो गांजा जप्त बालाजी नगरी म्हणून प्रसिद्ध देऊळगाव राजामध्ये एका इसमाकडून तब्बल २४ किलो गांजा हस्तगत करण्यात आला. By लोकसत्ता टीमSeptember 11, 2023 15:49 IST
पिंपरी : चक्क घराच्या दारासमोरच लावली गांजाची झाडे; पोलिसांनी ठोकल्या बेड्या घराच्या दारासमोर गाजांची झाडे लावल्याचा प्रकार पिंगळेनिळख येथे उघडकीस आला आहे. पोलिसांनी एकाला अटक अटक केली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 7, 2023 16:18 IST
‘यंगीस्तान’ला ‘अंमली’ विळखा! ड्रग्स तस्करीत मुंबई राज्यात पहिल्या स्थानी; गांजा विक्रीत नागपूर ‘टॉप’वर सर्वाधिक ड्रग्स तस्करी मुंबईत होत असून १६ ऑगस्टपर्यंत ९९७ प्रकरणात ४६ कोटींचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे, तर नागपूचा राज्यात… By अनिल कांबळेUpdated: August 29, 2023 17:28 IST
सांगली: जप्त केलेला सव्वा कोटीचा गांजा भस्म जिल्ह्यातील ११ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जप्त करण्यात आलेला सुमारे सव्वा कोटींचा गांजा न्यायालयीन प्रक्रियेनंतर जाळून नष्ट करण्यात आला. By लोकसत्ता टीमUpdated: August 6, 2023 18:52 IST
सांगली : आंध्रातून तस्करी केला जाणारा १४ लाखाचा गांजा जप्त, तिघांना अटक आंध्र प्रदेशातून विक्रीसाठी आणलेला १४ लाख ६५ हजाराचा ८६ किलो गांजा उमदी पोलीसांनी स्विप्ट मोटारीचा पाठलाग करून पकडला. या प्रकरणी… By लोकसत्ता टीमJuly 22, 2023 19:48 IST
“ते गौडबंगाल आहे”, पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “समोरच्या पार्टीने एकही रुपया…”
ब्रिस्बेनमध्ये अलर्ट! IND vs AUS सामना अचानक थांबवला; खेळाडूंना घाईत पाठवलं ड्रेसिंग रूममध्ये, तर प्रेक्षकांनाही सुरक्षित स्थळी नेलं…
प्रचंड पैसा, नवं घर, नोकरी…१५ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींचे नशीब खुलणार; बुध अस्त योगानं भरभराट होणार, पिढ्यानं पिढ्या होतील समृद्ध
रितेश देशमुखच्या आईसाहेबांची कमाल! बाभळगावच्या शेतात राबवली ‘ही’ नवी संकल्पना, सूनबाई म्हणतात, “आमच्या आईंनी…”
तब्बल ५०० वर्षांनंतर बनतोय दुर्मिळ ग्रहयोग! गुरू-शनीच्या चालबदलानं ‘या’ राशींचं नशिब झटक्यात पालटणार? पैसा, फ्लॅट, गाडी मिळण्याचे संकेत!
हे पाप कुठे फेडाल? जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना कचऱ्याच्या कागदावर जेवण वाढलं; VIDEO पाहून नेटकरी संतापले
“…तर भाजपा रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी संबंध तोडून टाकेल”, नारायण राणेंचं वक्तव्य; महायुतीत तणाव?
१६ वर्ष अंथरुणाला खिळून होत्या सुलक्षणा पंडित, शेवटच्या क्षणी कशी होती प्रकृती? बहीण विजयता म्हणाल्या…
‘प्रत्येक भारतीयाला हद्दपार करा’, भारतीयांबद्दल गरळ ओकणाऱ्या अमेरिकन पत्रकाराचीच झाली नोकरीवरून हकालपट्टी