गॅस सिलिंडरचा रात्री स्फोट; आजी व नातू आगीच्या विळख्यात, आठ वर्षीय बालकाचा होरपळून मृत्यू आगीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजला गेल्याने आठ वर्षीय चिमुकल्याचा जीव वाचवणे शक्य झाले नाही, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. By लोकसत्ता टीमApril 9, 2025 09:36 IST
Sanjay Raut : “स्मृती इराणींना आंदोलनासाठी सिलिंडर आम्ही पुरवतो त्यांनी..”; दरवाढीवरुन संजय राऊत यांचा टोला सिलिंडरच्या किंमती वाढल्याने संजय राऊत आक्रमक, लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत टोलेबाजी By लोकसत्ता ऑनलाइनApril 8, 2025 10:27 IST
LPG Cylinder Price Hike : घरगुती वापराचा सिलिंडर ५० रुपयांनी महागला, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीपाठोपाठ सामान्यांना आणखी एक झटका LPG Gas Cylinder Price Hike गॅस सिलिंडरच्या किंमती ५० रुपयांनी वाढल्या आहेत. सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनंतर आता सिलिंडरची दरवाढही… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 7, 2025 18:14 IST
LPG Gas Cylinder Price: गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये ४१ रुपयांची कपात, नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला तेल कंपन्यांचा मोठा निर्णय LPG Gas Cylinder Price Cut: १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती ४१ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 1, 2025 10:35 IST
पुणे : उपाहारगृहात सिलिंडरच्या स्फोटात कामगाराचा मृत्यू, शेजारी असलेल्या दुकानांना आगीची झळ गॅस सिलिंडरमधून गळती होऊन झालेल्या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. By लोकसत्ता टीमMarch 30, 2025 21:37 IST
LPG Gas Cylinder Price Hike : गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ; आता किती रुपयांना मिळणार सिलिंडर? असे आहेत नवे दर! फ्रीमियम स्टोरी LPG Gas Cylinder Price Hike : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 1, 2025 09:24 IST
उत्तर प्रदेशात गॅस सिलिंडर्सने भरलेल्या ट्रकला आग; एकामागोमाग एक स्फोट, तीन किमी दूरपर्यंत आवाज, लोकांमध्ये भितीचं वातावरण Uttar Pradesh Ghaziabad Blast : या स्फोटांचा आवाज दोन ते तीन किलोमीटर दूरपर्यंत ऐकू येत असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 1, 2025 09:00 IST
Gas Cylinder Price : अर्थसंकल्प सादर होण्याच्या काही तास आधी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात, जाणून घ्या नवे दर Gas Cylinder Price Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 1, 2025 09:01 IST
Death by chhole: ‘छोले’ बनविणं जीवावर बेतलं, गॅसवर पातेलं ठेवून दोन तरुण झोपी गेले; सकाळी झाला मृत्यू फ्रीमियम स्टोरी Death by chhole in Noida: छोले शिजवण्यासाठी पातेलं गॅसवर ठेवून झोपलेल्या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. By क्राइम न्यूज डेस्कJanuary 12, 2025 11:52 IST
दापोली: सिलेंडर स्फोटात पती-पत्नी गंभीर जखमी दापोली तालुक्यातील रुपनगर येथील एका सदनिकेमध्ये सिलेंडर स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत पती-पत्नी गंभीररित्या जखमी झाले. By लोकसत्ता टीमJanuary 3, 2025 19:52 IST
गॅस सिलिंडर स्वस्त, विमान इंधन दरात १.५ टक्के कपात विमानाचे इंधन म्हणून प्रचलित एव्हिएशन टर्बाइन फ्युएलमध्ये (एटीएफ) दर किलोलिटरमागे १,४०१.३७ रुपयांनी म्हणजेच १.५ टक्क्यांनी बुधवारी कपात करण्यात आली. By लोकसत्ता टीमJanuary 2, 2025 00:19 IST
LPG सिलिंडर ते कारच्या किंमती; १ जानेवारीपासून ‘हे’ बदल होणार, दैनंदिन जीवनावर काय परिणाम होणार? प्रीमियम स्टोरी Changes in 2025 नवे वर्ष सुरू होण्यास काही दिवस शिल्लक राहिले आहेत. नवीन वर्षाची तयारी देशभरात सुरू झाली आहे. मात्र,… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: December 28, 2024 07:54 IST
प्रत्येकाचा हिशोब उघडणार! साडेसाती असलेल्या ‘या’ लोकांची शनी महाराज नोव्हेंबरपासून खरी परीक्षा घेणार? कुणाच्या नशिबातील सुख हरपणार?
“ट्रम्प यांनी वेळीच हस्तक्षेप केला नसता तर…”, ट्रम्प यांचं कौतुक करण्याच्या नादात पाकिस्ताननं स्वतःचं करून घेतलं हसू
Jitendra Awhad: नीट बोलायचं, नाही तर गुन्हे दाखल करेल… जितेंद्र आव्हाडांसमोरच उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ओएसडीची पुढाऱ्यांना धमकी
दसरा ते दिवाळी ‘या’ ३ राशी पैशात खेळणार! बुधाचा जबरदस्त लाभ योग बनवणार करोडपती; पिढ्यानुपिढ्या चालेल श्रीमंती
9 Navratri 2025: पैठणी साडी, पारंपारिक दागिने..; प्राजक्ता माळीच्या नवरात्री लूकची चाहत्यांमध्ये चर्चा
9 ‘देवमाणूस’ फेम अभिनेत्याची पत्नी ‘स्टार प्रवाह’वर झळकणार! वैष्णवीची मालिका केव्हा सुरू होणार? किरण गायकवाडची खास कमेंट
9 शूटिंग संपलं! ‘झी मराठी’ची ‘ही’ मालिका बंद होणार, अभिनेत्रीची भावुक पोस्ट; मुंबईत नव्हे तर ‘या’ जिल्ह्यात होता सुंदर सेट
ST Bus Depo Land: राज्यातील एसटी बस आगारांचा १३ हजार एकर भूखंड ९८ वर्षांच्या भाडेपट्ट्याने देणार! परिवहन मंत्र्यांची घोषणा
आघाडीबाबच्या निर्णयाचे स्थानिक पातळीवरील नेत्यांना स्वातंत्र्य; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे स्पष्टीकरण
Crime News : घरात घुसला, एक शब्दही न बोलता आईसमोरच केलं ५ वर्षांच्या मुलाचं शिर धडावेगळं; गावकऱ्यांनी जागेवरच दिली शिक्षा