scorecardresearch

केंद्रीय नेता होण्याची धमक माझ्यात नाही- मनोहर पर्रिकर

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज सोमवार एका कार्यक्रमात केंद्रीय नेता होण्याची धमक अजून माझ्यात आलेली नसल्याचे म्हटले.

गोव्यातील खाणींच्या पेचप्रसंगाला काँग्रेसच जबाबदार-भाजपचा आरोप

गोव्यातील खनिजांच्या निर्यातीवर बंदी आणण्यात आल्यामुळेच रुपयाची घसरण झाल्याची जाणीव केंद्रास झाल्याप्रकरणी भाजपने केंद्र सरकार आणि काँग्रेसवर ठपका ठेवला असून…

गोव्यात डान्स बारबंदी

पर्यटकांसाठी नंदनवन असलेल्या गोव्यात डान्स बारवर बंदी घालण्यात आली आहे. अर्निबध पाटर्य़ामधून गुन्हेगारीत झालेली वाढ पाहता गोव्यात गेल्या काही वर्षांपासून…

झेक महिलेची गोव्यात हत्या; प्रियकरास अटक

गोव्यातील बागा समुद्रकिनारी एका अतिथिगृहात झेक तरुणीची हत्या करणाऱ्या तिच्याच देशातील प्रियकराला पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली़ पाव्हेल नेऊहासल (१९)…

गोवा – माध्यान्ह भोजनातून १९ विद्यार्थ्यांना बाधा

पेडणे तालुक्यातील अनुदानित शाळेत माध्यान्ह भोजन सेवन केल्यानंतर किमान १९ विद्यार्थ्यांना बाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

गोव्यातील रेल्वेमार्ग दुहेरीकरणास मुख्यमंत्री पर्रिकरांचा विरोध

कर्नाटकातील हॉस्पेट आणि गोव्यातील वास्कोदरम्यान गोव्याच्या हद्दीतील रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण करण्याचा दक्षिण-पश्चिम रेल्वेचा प्रस्ताव मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी फेटाळून लावला आहे.…

गोव्यातील घोटाळ्यांची चौकशी केल्यास निम्मे अधिकारी तुरुंगात, मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा गौप्यस्फोट

गोव्यातील काँग्रेस सरकारच्या काळातील घोटाळ्यांची चौकशी केली तर निम्म्याहून अधिक नोकरशहांना तुरुंगाची हवा खावी लागेल, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर…

कोकणात पावसाचे धुमशान!

मंगळवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कोकणात अक्षरश: धूमशान मांडले असून रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांतील अनेक भागांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली…

महाराष्ट्र-कर्नाटकमधून गोव्यात येणाऱ्या वाहनांना टोल शुल्कात सवलत

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमधील जे जिल्हे गोव्यालगत आहेत तेथून येणाऱ्या वाहनांसाठी टोल शुल्कात सवलत देण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे.…

गोव्यात ‘रेड अ‍ॅलर्ट’

गोव्यात भर समुद्रातून शस्त्रास्त्रे वाहून नेणारे जहाज फुटल्यामुळे ही शस्त्रे किनाऱ्यावर वाहून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच गोवा किनारपट्टीवर…

स्त्रिया, मुलींविरुद्ध वाढणा-या गुन्ह्यांबद्दल गोव्याच्या राज्यपालांना चिंता

गोव्यात सोमवारी क्रांतीदिन साजरा करण्यात आला. यावेळेस गोव्याचे राज्यपाल बी.वी.वांचू यांनी राज्यात दिवसेंदिवस महिला व मुलींविरुद्ध वाढणा-या गुन्ह्यांबाबत चिंता व्यक्त…

संबंधित बातम्या