सणासुदीपासून ते अगदी एखाद्या आठवड्याच्या साध्या दिवसापर्यंत प्रत्येक दिवशी सोन्याच्या दरात (Gold Price Today) होणारे चढउतार जाणून घ्या. साध्या सोप्या शब्दात तुमच्या शहरातील सोन्याचा दर पाहा व पैसे वाचवून स्मार्ट खरेदी करा.
सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये काही दिवसांत विशेष दखल घेण्यासारखी हालचाल दिसून आली नव्हती. आंतरराष्ट्रीय बाजारात किरकोळ चढ-उतार सुरू असताना, देशांतर्गत…