दिवाळीपूर्वी वेतनाचा मार्ग मोकळा; वित्त विभागाची मान्यता ऑक्टोबरचे वेतन, निवृत्तिवेतन हे २५ ऑक्टोबरपूर्वी देण्यास मान्यता देण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमOctober 24, 2024 21:40 IST
मुंबई: विभाग स्तरावरील कामांवर देखरेख ठेवण्यासाठी घेतलेल्या मोबाईल ॲपला अभियंत्यांचा विरोध, ॲप न वापरण्याचे संघटनेचे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने भौगोलिक माहिती तंत्रज्ञानावर (जीआयएस) आधारित मायबीएमसी सचेत ॲप्लिकेशनची निर्मिती केली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 29, 2024 20:28 IST
राज्यभरातील आरटीओचे कामकाज ठप्प, कर्मचारी संघटनेकडून संप मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने विविध मागण्यासाठी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 24, 2024 22:41 IST
कर्मचाऱ्यांपुढे ‘सेबी’चे अखेर नमते, प्रसिद्धी पत्रक मागे घेण्याचा नियामकांवर प्रसंग भांडवली बाजाराची नियंत्रक असलेल्या ‘सेबी’ने आपल्याच कर्मचाऱ्यांना चुकीचे ठरविणारे, ४ सप्टेंबरला प्रसिद्धीस दिलेले पत्रक मागे घेण्याची वेळ आली. By लोकसत्ता टीमSeptember 16, 2024 23:18 IST
SSC GD Constable 2025 : सरकारी नोकरीची संधी! स्टाफ सिलेक्शन कमीशनद्वारे ३९,४८१ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या कसा करावा अर्ज SSC GD Constable 2025 : विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) आणि निमलष्करी संघटनांसाठी एकूण ३९,४८१ रिक्त पदांची घोषणा करण्यात… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 9, 2024 18:37 IST
उलटा चष्मा: संकेत व इशारे केशरी ज्या दिवशी दिसेल त्याच दिवशी तो मंजूर कामाच्या दहा टक्के रक्कम स्वीकारतो. शंका आली की प्रसाधनगृहात जाऊन टिळा बदलतो.… By लोकसत्ता टीमAugust 27, 2024 02:15 IST
अग्रलेख: सुधारणांची निवृत्ती! …या वाढत्या खर्चाने उत्तरोत्तर सरकारी कर्मचारी भरती कमी होत जाईल अणि मोठ्या प्रमाणावर हंगामी/ कंत्राटी पद्धतीने कामे करून घेतली जातील… By लोकसत्ता टीमAugust 27, 2024 02:00 IST
सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी मंत्र्यांना ‘मोकळे रान’; बदल्यांसाठी ३० ऑगस्टपर्यंत मुभा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय येत्या गुरुवारपर्यंत मंत्रालयात केवळ सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या होण्याची चिन्हे आहेत. By लोकसत्ता टीमAugust 26, 2024 04:01 IST
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही सुधारित निवृत्तिवेतन योजना; अखेरच्या वेतनाच्या ५० टक्के रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा सुधारित निवृत्तिवेतन योजनेचा निर्णय न झाल्यास कर्मचारी संघटनांनी गुरुवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता. By लोकसत्ता टीमAugust 26, 2024 02:37 IST
युनिफाइड पेन्शन योजनेचा २३ लाख कर्मचार्यांना होणार फायदा; UPS, OPS आणि NPS मध्ये फरक काय? प्रीमियम स्टोरी Center’s Unified Pension Scheme केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी (२४ ऑगस्ट) युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) मंजूर केली. या योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: August 27, 2024 14:41 IST
कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्तिवेतन; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज प्रस्ताव कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्तिवेतन योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. By लोकसत्ता टीमAugust 25, 2024 04:57 IST
कंत्राटदारांकडून खंडणी, निरपराधांना तुरुंगात टाकले…. ‘आयएएस’ अधिकाऱ्याचे नवनवीन प्रताप….. गाय वाटप योजनेत घोटाळा केल्याचे सिद्ध झाल्यानंतर ‘आयएएस’ शुभम गुप्ता यांच्याविरोधात तक्रारींचा ओघ वाढू लागला आहे. By लोकसत्ता टीमAugust 23, 2024 18:18 IST
तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिचा विपरीत राजयोग; ‘या’ ३ राशीच्या लोकांचं नशिब पालटणार, कर्जमुक्ती सोबत पैसाही भरपूर येणार…
देव असतो का? तुम्हालाही प्रश्न पडलाय? मग लिफ्टमध्ये अडकलेल्या या चिमुकल्यानं काय केलं पाहा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
आज १२ राशींना मिळणार स्वामींचे पाठबळ! कामात दुप्पट प्रगती ते घरात नांदेल सुखसमृद्धी; वाचा तुमचे राशिभविष्य
6 Baba Vanga Predictions: वर्षाच्या शेवटी ‘या’ ४ राशींना मिळेल अफाट संपत्ती! ९० दिवसात व्हाल प्रचंड श्रीमंत; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्यासाठी होणाऱ्या पत्नीची रोमँटिक पोस्ट; क्युट फोटो शेअर करत म्हणाली…