राज्यात ५६ नद्या प्रदूषित; सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात हलगर्जीपणा, पर्यावरण मंत्री मुंडे यांची माहिती राज्यात नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला असताना एकूण ५६ नद्या प्रदूषित असल्याची कबुली पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. By लोकसत्ता टीमJuly 9, 2025 21:22 IST
ठाण्यात विविध मागण्यांसाठी एमटीएनएल कर्मचाऱ्यांचे आंदोलन गुरुवारी ठाण्यातील चरई एमटीएनएल कार्यालयाबाहेर आंदोलन. By लोकसत्ता टीमJuly 3, 2025 16:48 IST
“३० लाख रुपये कर भरला, पण…”, नोकरी गमावलेल्या एनआयटी टॉपरची एक्स युजरने मांडली व्यथा NIT Topper Laid Off: आता बेरोजगार असलेले सलीम त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना मिळालेल्या तीन महिन्यांच्या पगारावर आणि बचतीवर अवलंबून आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJune 30, 2025 15:15 IST
नाशिकमध्ये कुंभमेळा प्राधिकरणाला सर्वाधिकार नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी स्थापन केलेल्या प्राधिकरणाला सर्वाधिकार देण्यात आले असून पुढील तीन वर्षे नाशिक जिल्ह्यात त्याची मक्तेदारी राहणार आहे. By लोकसत्ता टीमJune 28, 2025 20:47 IST
कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणाला राज्य शासनाची मान्यता पुढील चार वर्षे हे धोरण राबविण्यात येईल By लोकसत्ता टीमJune 26, 2025 06:54 IST
विद्यार्थ्यांमधील असमानता दूर करण्यासाठी त्रिभाषा सूत्र स्वीकारले, मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे प्रतिपादन हा निर्णय विद्यार्थी हिताचा असून राज्यात मराठीची सक्ती आहे, पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही, असे प्रतिपादन माजी शिक्षण मंत्री व सांस्कृतिक… By लोकसत्ता टीमJune 24, 2025 06:06 IST
३० वर्षे नोकरी, १ हजार रुपये पेंशन, आणीबाणीत ७ दिवस तुरुंगात १० हजार मानधन तुरुंगात गेलेल्यांना १० हजार रुपये मानधन करदात्यांच्या पैशातून देणे महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक आहे, असा मुद्दा कर्मचारी पेंशन (१९९५) समन्वय समितीचे… By लोकसत्ता टीमJune 21, 2025 17:24 IST
चौथ्या मुंबईसाठी ९६ गावे, वाढवण विकास केंद्राच्या क्षेत्रात वाढ फ्रीमियम स्टोरी देशातील सर्वात मोठ्या प्रस्तावित वाढवण बंदरालगत विकासाच्या संधी लक्षात घेऊन वाढवण बंदरालगत वाढवण विकास केंद्राअंतर्गत चौथी मुंबई वसवण्यात येणार आहे. By मंगल हनवतेJune 21, 2025 09:59 IST
अहिल्यानगर : हिवरेबाजारची सेंद्रिय कर्ब प्रयोगशाळा राष्ट्रीय धोरणासाठी दिशादर्शक! हिवरेबाजार हे गाव जागतिक स्तरावर मृद व जलसंवर्धनासाठी ‘आदर्श मॉडेल’ म्हणून ओळखले जाते. By लोकसत्ता टीमJune 18, 2025 00:05 IST
पहिलेपणाच्या पहिल्या पायरीवर पहिल्या इयत्तेचा उद्या प्रारंभ ‘एनईपी’नुसार तयार केलेल्या नव्या पाठ्यक्रमाची इयत्ता पहिलीसाठी अंमलबजावणी उद्या पासून सुरू By लोकसत्ता टीमJune 15, 2025 21:25 IST
विसर्जनाच्या धोरणाचा पत्ता नसताना मूर्तिकारांकडे पीओपी मूर्तीसाठी बुकिंग पीओपी मूर्ती घडविणे आणि विक्रीवर जानेवारी महिन्यात घातलेली बंदी न्यायालयाने गेल्या सोमवारी उठवली. By लोकसत्ता टीमJune 15, 2025 21:11 IST
Mumbai Local Accidents धावत्या लोकलमधून पडून २,३४७ प्रवाशांचा मृत्यू – गेल्या पाच वर्षात रेल्वे प्रवासात १० हजार प्रवाशांचा मृत्यू Mumbai Rail Passenger Deaths By लोकसत्ता टीमJune 11, 2025 08:45 IST
तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! सुरुवातीलाच दिसतात लक्षणे; दुर्लक्ष न करता खा ‘ही’ ४ फळे, होईल मोठा परिणाम
Rahul Gandhi : ‘मृत लोकांबरोबर चहा घेण्याचा अनुभव आला…’, राहुल गांधींनी व्हिडीओ केला शेअर; निवडणूक आयोगाचे मानले आभार
१७ ऑगस्टपासून ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात संकट! सूर्य-केतूचा ग्रहण योग करेल पैशांचं नुकसान, तब्येत बिघडण्याची शक्यता…
10 स्मरणशक्ती होईल तीक्ष्ण, अल्झायमरचं नो टेन्शन; मेंदूचं आरोग्य ठणठणीत ठेवणाऱ्या १० पदार्थांचा आहारात करा समावेश
9 १८ वर्षांपासून ‘बेबो’चा एकच Diet प्लॅन! करीना कपूरच्या मराठमोळ्या आहारतज्ज्ञ म्हणतात, “आठवड्याचे ५ दिवस ती…”
Rahul Gandhi : ‘मृत लोकांबरोबर चहा घेण्याचा अनुभव आला…’, राहुल गांधींनी व्हिडीओ केला शेअर; निवडणूक आयोगाचे मानले आभार