scorecardresearch

baramati gram panchayat ajit pawar victory, ajit pawar victory baramati gram panchayat
बारामतीच्या रंगीत तालमीत अजित पवारांची सरशी प्रीमियम स्टोरी

‘मिशन बारामती’ची ही पाहिली यशस्वी मोहीम मानली जात असून, यश हे अजित पवारांना; पण आनंद भाजपला झाल्याचे चित्र निर्माण झाले…

highest seat winner in maharashtra gram panchayat election
अन्वयार्थ : गावे आम्हीच जिंकल्याचे दावे!

राजकीय पक्ष स्थानिक पातळीवर पॅनेलच्या माध्यमातून रिंगणात उतरतात. राजकारणी आपापल्या प्रभाव क्षेत्रांत आपल्या समर्थकांना सारी ‘ताकद’ देतात.

panvel gram panchayat, uran gram panchayat, mahavikas aghadi
पनवेल आणि उरणमध्ये ‘महाविकास’ची आघाडी

पनवेल तालुक्यातील १७ पैकी १० ग्रामपंचायतींवर शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने एकत्रितपणे…

alibag grampanchayat result, shetkari kamgar paksh won in 8 gram panchayats
अलिबागमध्ये शिवसेना-भाजप मतविभाजन शेकापच्या पथ्यावर

पंधरापैकी आठ ग्रामपंचायती शेकापने जिंकल्या, तर शिवसेना शिंदे गटाचे ३, काँग्रेसचे २, राष्ट्रवादीचा एक तर एक अपक्ष सरपंच निवडून आला.

ajit pawar ncp and shiv sena led by cm eknath shinde won gram panchayats elections in ratnagiri district
रत्नागिरी जिल्ह्यात अजित पवार गट, सत्ताधारी शिवसेनेने वर्चस्व कायम राखले

चिपळूण तालुक्यात अजितदादा गटाचे आमदार शेखर निकम यांनी तीनही ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखण्यात यश आले आहे.

2359 maharashtra gram panchayat election results announced victory claim by all parties
आकडय़ांची उधळण, यशाचे ढोल; २३५९ ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर; सर्वच पक्षांचे वर्चस्वाचे दावे

काँग्रेस, शरद पवार गटानंतर सर्वात कमी जागा या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गाटाला मिळाल्याचा दावाही भाजपने केला.

Election under Shinde leadership Devendra Fadnavis
“मविआपेक्षा दुप्पट जागा भाजपाला”, ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालावरून फडणवीसांचा टोला

ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालावरून देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर टीकास्र सोडलं आहे.

Gram Panchayat Ajit Pawar dominated in the elections of Gram Panchayats in Pune district
जिल्ह्याच्या ग्रामीण भागावर अजित पवार गटाचे वर्चस्व; बारामती तालुक्यातील दोन ग्रामपंचायती भाजपकडे

बारामती तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींपैकी ३० ग्रामपंचायतींवर अजित पवार गटाने वर्चस्व मिळविले आहे़ दोन ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत.

Gram Panchayat in Raigad District In the election Shiv Sena by Shinde group dominated
रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा वरचष्मा

रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सोमावारी लागले.  या निवडणूकीत सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकत शिवसेनेना शिंदे गटाने आपले वर्चस्व राखले.

In the Gram Panchayat elections in Thane district which is the district of the Chief Minister the Shiv Sena BJP grand alliance
ठाणे जिल्ह्यात महायुतीचाच वरचष्मा; ६१ पैकी ४१ ग्रामपंचायतींवर महायुतीचा झेंडा

मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना भाजप महायुतीचाच वरचष्मा राहिला आहे.

congress sarpanch at gadkari village, congress won gram panchayat election in dhapewada
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या गावात काँग्रेसचा सरपंच

भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गाव धापेवाड़ामध्ये कांग्रेस समर्थित गटाने १७ पैकी १० जागांवर विजय मिळवला.

loksatta vishleshan , Gram Panchayat Elections, BJP, Congress Politics,
विश्लेषण : ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षापेक्षा गावकी अन् भावकी का महत्त्वाची?

स्थानिक पातळीवर राजकारणात नेहमीच गावकी आणि भावकीला महत्त्व असते. त्यामुळे ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीत गावातील जुनी मंडळी तसेच नातेसंबंध पाहून मतदान होते.

संबंधित बातम्या