IPL 2023, GTvsRR Score: रजवाड्यांची रॉयल्स कामगिरी! राजस्थानचा गुजरातवर तीन गडी राखून सनसनाटी विजय IPL 2023 GT vs RR Cricket Score Updates: इंडियन प्रीमिअर लीगमधील डबल हेडरच्या दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने तीन गडी राखून… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: April 16, 2023 23:31 IST
IPL 2023, GTvsRR Score: हार्दिक ब्रिगेडची संथ फलंदाजी! गुजरातने राजस्थानसमोर विजयासाठी ठेवले १७८ धावांचे आव्हान IPL 2023 GT vs RR Cricket Score Updates: इंडियन प्रीमिअर लीगमधील डबल हेडरच्या दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्ससमोर १७८… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: April 16, 2023 21:26 IST
Shubaman Gill: “धोनीच्या स्टाईलमध्ये खेळायचे असेल तर त्याच्यासारखे व्हा…”, हार्दिकच्या नाराजीनंतर माजी खेळाडूचा गिलला सल्ला IPL2023: शुबमन गिलला धोनीप्रमाणे सामन्यात शेवटपर्यंत खेळायचे असेल, तर फिनिशिंगही त्याच पद्धतीने करावे लागेल. हार्दिकने नाराजी व्यक्त केल्यानंतर माजी खेळाडूने… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कApril 15, 2023 15:08 IST
PBKS vs GT: “तर मी त्याला सणसणीत कानाखाली…” शुबमन गिलवर का भडकला सेहवाग? GT vs PBKS: पंजाबविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुबमन गिलने संथ फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले, असे माजी सलामीवीराचे… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: April 14, 2023 19:59 IST
IPL 2023, GT vs PBKS: हार्दिकला दणका! पंजाब किंग्जविरुद्धच्या विजयानंतर पांड्यावर कडक कारवाई, आकाराला मोठा दंड IPL 2023 News: आयपीएल२०२३ मध्ये गुजरात टायटन्स संघासाठी अचानक एक वाईट बातमी समोर आली आहे. गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जविरुद्ध ६… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कApril 14, 2023 17:51 IST
Hardik Pandya: कर्णधार असूनही हे वागणे शोभत नाही; हार्दिक पांड्याने भर मैदानात असे काही केले की धोनीचे चाहते नाराज, Video व्हायरल IPL 2023, GT vs PBKS: गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुरुवारी पंजाब किंग्जविरुद्ध… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: April 14, 2023 18:21 IST
PBKS vs GT: शिखर धवनने पंजाब किंग्जच्या फलंदाजांना झापलं, म्हणाला,” तुम्ही सामना जिंकू शकत नाही, कारण…” Shikhar Dhawan Press Conference : सामना संपल्यानंतर शिखर धवनने पंजाब किंग्जच्या फलंदाजांना चांगलच धारेवर धरलं By स्पोर्ट्स न्यूज डेस्कApril 14, 2023 12:42 IST
कगिसो रबाडाचा पहिल्याच सामन्यात धमाका! एकच विकेट घेतली अन् रचला इतिहास, ‘या’ दिग्गज गोलंदाजाचा मोठा विक्रम मोडला IPL 2023 PBKS vs GT Cricket Match Updates In Marathi : कगिसो रबाडाने पहिल्याच सामन्यात इतिहास रचला आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कApril 14, 2023 11:29 IST
IPL 2023, PBKS vs GT: भर मैदानात हार्दिक पांड्याने शिखर धवनला केलं किस, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल IPL 2023 PBKS vs GT Cricket Match Updates : हार्दिक पांड्या आणि शिखर धवनचा रोमॅंटिक फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: April 14, 2023 11:17 IST
IPL 2023 PBKS vs GT: होम बॉय शुबमनने किंग्सना दाखवले अस्मान! गुजरातचा पंजाबवर सहा गडी राखून दणदणीत विजय IPL 2023 PBKS vs GT Cricket Score Updates: इंडियन प्रीमिअर लीगमधील १८व्या सामन्यात पंजाबच्या शुबमन गिलने गुजरातकडून खेळत पंजाब किंग्सचा… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: April 13, 2023 23:46 IST
IPL 2023: DRS मास्टर! वृद्धिमानच्या हट्टापुढे कर्णधार हार्दिकच नाही तर अंपायरही झुकला, पाहा Video PBKS vs GT: हार्दिक पांड्या वृद्धिमान साहावर चिडला तरीही तो झुकला नाही. त्याने त्याचा हट्ट पुढे नेट डीआरएस घेण्यास भाग… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: April 13, 2023 22:30 IST
IPL 2023 PBKS vs GT: पंजाबचे फलंदाज केवळ कागदावरच किंग; गुजरातसमोर विजयसाठी १५४ धावांचे माफक आव्हान IPL 2023 PBKS vs GT Cricket Score Updates: इंडियन प्रीमिअर लीगमधील १८व्या सामन्यात पंजाब किंग्सने गुजरात टायटन्ससमोर १५४ धावांचे आव्हान… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: April 13, 2023 21:49 IST
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”
२०२५ चे शेवटचे तीन महिने जिकडे-तिकडे पैसाच पैसा! ‘या’ तीन राशींच्या व्यक्ती प्रचंड मालामाल होणार, धन-संपत्ती अन् पदोपदी यश मिळणार
सर्वोच्च न्यायालयातील हल्ल्यानंतरही सरन्यायाधीश गवई टीकेचे धनी का? दलित समाजातील एक गट म्हणतो, “आरक्षण आर्थिक नव्हे…”
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
३९ मुलाखती, पण एक प्रसंग ठरला निर्णायक! भारतीय उद्योजकाला ४६ सेकंदांच्या मुलाखतीनंतर ‘गोल्डमॅन सॅक्स’मध्ये ‘अशी’ मिळाली होती नोकरी
महिलांनो, सारखं मॅनिक्युअर-पेडिक्युअर करता का? मग होऊ शकतो त्वचेच्या कर्करोगाचा धोका, वेळीच सावध व्हा…
बिहार भाजपामध्ये राजपूत नेत्यांवर अन्याय? पक्षातील वरिष्ठ नेत्याचे महत्त्वाचे विधान; नक्की काय म्हणाले?
“एखादा दुसरा व्यक्ती मेल्याने काय होतं? मी डॉक्टरांना मूर्ख..” कबुतर बचाओ धर्मसभेत कैवल्य रत्न महाराजांचं वक्तव्य