Page 4 of गुटखा News

बंदी घातलेल्या गुटख्याचा साठा करून छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली.

कांदिवलीतील एका दुकानात मोठ्या प्रमाणात गुटखा व पान मसाला असल्याची माहिती मिळाल्याने अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी धाड टाकण्यासाठी पोहोचले.

हुक्का पार्लर चालवून नागरिकांच्या आरोग्यास, मालमत्तेस हानीकारक ठरणाऱ्या दोन विक्रेते, चालकांवर विष्णुनगर, कोन पोलिसांंनी गुन्हे दाखल केले आहेत.

दोन दिवसांपूर्वी लोखंड पोलाद बाजारातील गोदाम क्रमांक ४४९ मध्ये ४ लाख ८१ हजार ५०४ रुपयांचा गुटख्याचा साठा नवी मुंबई पोलिसांना…

लोकसभा निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण धुळे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात विविध ठिकाणी तपासणी नाके कार्यान्वित करण्यात आले आहेत.

कुपवाडजवळील बामणोलीमध्ये सुरु असलेल्या गुटखा कारखान्यावर पोलिसांनी शनिवारी धाड टाकून सुगंधी तंबाखू, सुपारी, यंत्र असा २० लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सीमेवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यामुळे पाच लाखांची गुटखा तस्करी म्हैसाळ येथे उघडकीस आली.

कल्याण जवळील मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या कुशीवली गाव हद्दीत गुटखा उत्पादनाचा कारखाना आढळून आला.

उत्तरप्रदेशातून नागपुरातील तंबाखू व्यापाऱ्यांनी तब्बल ५५ लाखांचा गुटखा तस्करी करून आणला. मात्र, वाडी पोलिसांच्या पथकाने या ट्रकला सापळा रचून कारवाई…

महाराष्ट्र शासनाने जुलै २०१२ पासून गुटखा आणि पान मसाला उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी आणली.

याप्रकरणी राजकुमार शामू यादव (वय ३२, रा. हैद्राबाद, तेलंगणा) याला अटक करण्यात आली आहे.
