Page 376 of हेल्थ न्यूज News

लान्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार कोवॅक्सिन लस ५० टक्के प्रभावी ठरल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

तुम्हाला वेदना, धाप लागणे, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे, जास्त घाम येणे किंवा अशक्तपणा जाणवत असेल, तर वर्कआउट ताबडतोब थांबवा.

पारिजातमध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत, जे अनेक रोगांशी लढण्यात मदत करतात.

सिताफळामध्ये आयन, प्रोटीन, विटामिन्स ए, विटामिन्स सी, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कोपर असे अनेक प्रकारचे महत्वाचे घटक असतात.

वृद्धांमध्ये संधिवातची लक्षणे दिसतात. सांधेदुखीपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही हळदीचे पाणी घेऊ शकता.

भेसळयुक्त मैदा वापरण्यापूर्वी त्याची चाचणी करणे आवश्यक आहे.

नियमितपणे दहा मिनिटे दोरी उड्या मारल्याने रक्ताभिसरण सुधारते.

दातांच्या देखभालीकडे फार कमी लक्ष दिले जाते, ज्यामुळे दात किडण्याची समस्या उद्भवते.

बहुतांश लोकं दही आणि ताक हे एकच गोष्ट समजण्याची चूक करतात.


हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते.

मनुके अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक समस्यांपासून सुटका करते.