Page 47 of हेल्थ टिप्स Photos

कांदा हे शिजवून किंवा कच्चाही खाल्ला जातो. मात्र भाजलेला कांदा खाण्याचेही अनेक फायदे आहेत.

जर तुम्हाला सामान्य कारणांमुळे छातीत दुखण्याची समस्या येत असेल तर तुम्ही यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता.


आज आपण कांद्याचे पाणी प्यायल्याने शरीराला कोणकोणते फायदे होऊ शकतात, याबद्दल जाणून घेणार आहोत.


सतत खाण्या-पिण्याशी संबंधित चुका करत राहिल्याने उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका तर वाढतोच, शिवाय शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाणही वाढते.

चाळीशीनंतर, आहार आणि जीवनशैलीशी संबंधित कारणांमुळे तुमचे डोळे कमकुवत होऊ शकतात.

मायग्रेनच्या समस्येवर ‘हे’ आयुर्वेदिक उपाय करून पाहा, नक्की मिळेल फायदा

चयापचय क्रियेसही चहा पूरक आहे. परंतु, दररोज सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. याचसंदर्भात जाणून घेऊयात…

Skin Acne Problems: तुमच्या आहारासोबत काही गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणे आवश्यक आहे. या सवयी कोणत्या हे आज आपण जाणून घेणार…

शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाचे फायदे भरपूर आहेत.

अस्वास्थ्यकर आहार आणि खराब जीवनशैली इत्यादीमुळे अनियमित पाळीची समस्या उद्भवू शकते.