Page 262 of हेल्थ News

Health Tips: तोंडाचा कॅन्सर होण्याआधी तोंडावर काही लक्षणे दिसतातज्यांवर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे.

शारीरिक संबंध इन्जॉय करण्याची प्रत्येक जोडप्याची इच्छा असते. मात्र, यावेळी अनेकांना पायात गोळे येण्याची समस्या जाणवते

केरळ मधील विद्यापीठाने मासिक पाळीची रजा विद्यार्थिनींसाठी मंजूर केली, त्यानिमित्ताने स्त्रियांची मासिक पाळी आणि तिच्याशी संबंधित अनेकविध बाबींचा घेतलेला हा…

How Amla juice controls blood sugar: आवळ्याचे सेवन केल्याने स्वादुपिंड वेगाने इन्सुलिन तयार करते आणि रक्तातील साखर नियंत्रित करते.

पुण्यात रुग्ण हिताच्या तरतुदी कायद्याने बंधनकारक करूनही खुद्द महानगरपालिका व रुग्णालयांकडून त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचे एका पाहणीतून समोर आलं आहे.

आपल्या बचत किंवा गुंतवणुकीवर आपण गृहीत धरलेला परतावा हा वास्तव परताव्याच्या जवळ जाणारा असावा अशी दक्षता आपण घेणे आवश्यक असते.

High Cholesterol Symptoms in Tongue: जिभेचा जांभळा रंग आपल्या शरीरात रक्त नीट प्रवाहित होत नसल्याचे लक्षण आहे.

Best Time To Drink Milk: अनेकांना सकाळी उठून रिकाम्या पोटी दूध प्यायला आवडते, परंतु असे करू नये. रिकाम्या पोटी दूध…

Cholesterol Control Tips: वाढलेले कोलेस्ट्रॉल अनेक गंभीर समस्या निर्माण करू शकते. या फळाचे सेवन केल्यास खराब कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरातून सहज…

अचानक हवामानातील बदल आणि धूळ, थंडी, किंवा प्रदूषणामुळे शिंका येण्याची समस्या उद्भवते

कुर्मा प्रथा नेमकी काय आहे? त्याचा स्त्रियांवर नेमका काय परिणाम होतो? कुर्मा प्रथा आणि कुर्मा घर याबाबत काय मतप्रवाह आहेत?…

How To Boil Eggs: प्रत्येक मांसाहारी व्यक्तीसाठी, अंड हे प्रथिनांची गरज भागवण्याचा एक सोपा मार्ग आहे, परंतु पाण्यात उकडायला टाकलेले…