हवामान विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सांताक्रूझमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून, दादर, पनवेल आणि डोंबिवली परिसरातही समाधानकारक पाऊस झाला आहे.
साकोली तालुक्यातील साकोली गावात महामार्गालगत असलेल्या लघु पाटबंधारे विभाग आणि जिल्हा परिषदेच्या तलावाचा बांध फुटल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
आदिवासीबहुल सुरगाणा, पेठ, दिंडोरी, कळवण, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये वर्षानुवर्षे आरोग्य समस्या कायम आहेत.स्मशानभूमीला शेड नसल्याने अंत्यविधी करताना समस्या येतात. बुधवारी…