scorecardresearch

swara bhaskar, karnataka hijab,
हिजाबचे समर्थन केल्यानंतर मिनी ड्रेस घातल्यामुळे ट्रोल करणाऱ्यांना स्वरा भास्कर म्हणाली, ‘मी हॉट दिसते…’

स्वरा भास्करने केलेले ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

कर्नाटकातील कनिष्ठ महाविद्यालये गोंधळात सुरू; बुरखाधारी मुस्लीम विद्यार्थिनींना प्रवेश न दिल्याने संताप

 अनेक संवेदनशील ठिकाणच्या कनिष्ठ महाविद्यालयांत व त्यांच्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

chop hands that try to touch hijab says Samajwadi Party leader Rubina Khanam
हिजाब वादावरून हिणवणाऱ्या मुस्लीम देशांच्या संघटनेला भारताचं सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाले, “आमच्या देशातल्या…”

याआधीही मुस्लीम देशांची संघटना ओआयसीने काश्मीरबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

न्यायालयाच्या हंगामी आदेशाच्या गैरवापराबाबतचे प्रतिज्ञापत्र फेटाळले; कर्नाटकातील हिजाब प्रकरण

विद्यार्थिनींना रोखण्यासाठी न्यायालयाच्या हंगामी आदेशाचा गैरवापर करण्यात येत असल्याचे प्रतिज्ञापत्र मंगळवारी याचिकाकर्त्यांच्या वतीने कर्नाटक उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल़े

hijab row in karnataka
Hijab Row : “वर्गात बसायचं असेल तर हिजाब काढा”, कर्नाटकमध्ये शाळा पुन्हा उघडताच व्यवस्थापनाचे आदेश!

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशांनंतर सोमवारी शाळा-महाविद्यालये पुन्हा सुरू झाली, मात्र, अनेक भागांत हिजाबला विरोध करण्यात आला.

गणवेशाच्या रंगाचा हिजाब वापरण्याची मुलींची विनंती; कर्नाटकातील प्रकरणाला न्यायालयात नवे वळण 

केंद्रीय शिक्षण मंडळांमार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळा मुस्लीम मुलींना शालेय गणवेशाच्या रंगाचे हिजाब (स्कार्फ) घालण्याची परवानगी देतात.

कर्नाटकातील शाळा पुन्हा सुरू; संवेदनशील भागांमध्ये जमावबंदीचा आदेश

मुस्लीम मुली हिजाब घालून शाळेत पोहोचल्या आणि वर्गात जाण्यापूर्वी त्यांनी ते काढून ठेवले. सोमवारच्या नियोजित परीक्षाही ठरल्यानुसार पार पडल्या.

हिजाबच्या निमित्ताने मालेगावात चढाओढ; महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरणनिर्मिती 

मुस्लीमबहुल मालेगावच्या राजकारणात विकासापेक्षा भावनिक मुद्दे अधिक प्रभावी ठरत असल्याची प्रचिती आजवर अनेकदा आली आहे.

कर्नाटक: हिजाब घालून प्रवेश करणाऱ्या विद्यार्थिनीला रोखलं; पालक आणि शिक्षकांमध्ये झाला वाद

कर्नाटक उच्च न्यायालयाने धार्मिक कपडे घालून शाळेत जाण्यास मनाई केली आहे.

Karnataka hijab row Students wore headscarf for 2 years says petitioners lawyers in the court
केंद्रीय शाळांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी असताना राज्यामध्ये का नाही?; विद्यार्थिनींच्या वकिलांचा सवाल

सरकारचा हिजाब बंदीचा आदेश घटनेच्या कलम २५ च्या विरोधात असून हा कायदा वैध नाही

Hijab Row : छगन भुजबळ म्हणतात, “मुलांच्या मनात एकमेकांविषयी द्वेषाचं…”

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देशात सुरू असलेल्या हिजाबच्या वादावरून पुण्यात आपली भूमिका स्पष्ट केली.

Hijab and Rape
“हिजाब न घातल्याने भारतात सर्वाधिक बलात्कार होतात”; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान

मुली मोठ्या झाल्यावर, त्यांचे सौंदर्य लपवण्यासाठी त्यांना ‘पर्दा’ म्हणजेच बुरख्यामागे ठेवणे, त्यांचे सौंदर्य दिसू नये ही हिजाबची संकल्पना आहे, असंही…

संबंधित बातम्या