scorecardresearch

“मला फार मोकळं वाटतयं”, मालदिव व्हेकेशनदरम्यान साराच्या इन्स्टाग्राम पोस्टची चर्चा

सारा नेहमीच तिच्या मित्र मैत्रिणींसोबत कुठे ना कुठे फिरताना पाहायला मिळते. सध्या ती मालदिव व्हेकेशनचा आनंद घेताना दिसत आहे.

radhika-madan
“भावा तुझा शर्ट तिला दे”; ब्रालेट परिधान केल्याने अभिनेत्री राधिका मदान ट्रोल

नेटकऱ्यांनी राधिका या टॉपमध्ये कम्फर्टेबल नसूनही तिने हे टॉप केवळ फॅशनसाठी घातल्याची टीका केली आहे.

अर्जुन कपूरच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका लक्झरी कारचा समावेश, किंमत कोट्यावधींमध्ये

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर यानेही नुकतीच एक महागडी गाडी खरेदी केली आहे. त्याच्या या गाडीची किंमत ही कोट्यावधी रुपये आहे.

संबंधित बातम्या