Page 21 of हिंदी मूव्ही News

लस घेण्यासाठी गेलेल्या मलायकाला तिच्या कपड्यांमुळे तिला ट्रोल करण्यात आलंय.

फिल्ममेकर करण जोहरने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा केलीय. हा नवा चित्रपट वास्तविक घटनांनी प्रेरित असणार आहे.

‘संजू’मध्ये संजय दत्तच्या वडिलांच्या भूमिकेसाठी परेश रावल यांच्या आधी आमिर खानला ऑफर मिळाली होती.

एसएस राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ चित्रपटासाठी अनेक चाहते प्रतिक्षेत आहेत. या चित्रपटाच्या मेकर्सनी चित्रपटाच्या शूटिंगबाबत नवी अपडेट जाहीर केलीय.

‘तूफान’च्या चाहत्यांची प्रतिक्षा आता लवकरच संपणार. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ वर ‘तूफान’चा तूफानी ट्रेलर या दिवशी प्रदर्शित होणार.

बॉलिवूड अभिनेता अर्जून कपूर सध्या मलायकाच्या प्रेमात पूर्णपणे बुडाला आहे. त्याच्या वाढदिवशी इमोशनल होत गर्लफ्रेंड मलायकासाठी एक स्पेशल पोस्ट त्याने…

प्रियांका चोप्राने सुद्धा ‘प्राइड मंथ’ साजरा केलाय. नुकतंच तिने कुटुंबीयांसोबत केलेल्या या सेलिब्रेशनचे फोटोज आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

१५ वर्षांच्या असताना नीना गुप्ता यांचा पहिला बॉयफ्रेण्ड होता.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका अवॉर्ड सेरेमनीचा आहे. या व्हिडीओमध्ये विकी कतरिनाला पाहून लाजताना दिसून आला.

मिथून चक्रवर्ती आपल्या सुनेला म्हणजेच या मालिकेत काव्याची भूमिका साकारणाऱ्या मदालसा शर्मा हिला सरप्राईज देण्यासाठी आले होते.

२७ वर्षीय ठाणेकर प्राजक्ता कोळीनं भारत देशाचं नाव उंचावल्यानं तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. ‘मोस्टली सेन’ नावाने तिचं यूट्यूब चॅनल आहे.

प्राजक्ता आणि रोहितची शोमधील जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यामुळे या शोचा दुसरा सिझन कधी येणार याची चाहचे आतुरतेने वाट…