scorecardresearch

Manyata-Dutt-Workout-video-viral
VIDEO: संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तचा ‘वर्कआउट मोड’ ; फॅन्ससह सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव

या व्हिडीओमधला मान्यताचा वर्कआउटचा अंदाज पाहून फक्त फॅन्स नव्हे तर इतर सेलिब्रिटींनी सुद्धा तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय.

shama-sikander-naked-photo-viral
शमा सिकंदरच्या न्यूड फोटोचा सोशल मीडियावर धुमाकुळ; सनी लिओनीची केली कॉपी

या फोटोला शेअर करत एक कॅप्शन देखील लिहिली आहे. ‘हॅट का मौसम है’ असं लिहिल तिने आपला हॅपी मूड चाहत्यांसोबत…

Jacqueline- Fernandez
जॅकलीन फर्नांडिस ‘सीक्रेट बॉयफ्रेण्ड’सोबत नव्या घरात राहणार एकत्र!

जॅकलीन आणि तिचा बॉयफ्रेण्ड एका सिरियस रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघं सतत व्हिडीओ कॉलवर एकमेकांच्या संपर्कात राहतात.

actor-Chandrashekhar-1200
Chandrashekhar Death: ‘रामायण’मधील ‘आर्य सुमंत’ चंद्रशेखर वैद्य यांचं निधन; ज्युनिअर आर्टिस्ट ते हिरो असा प्रवास

आयुष्यातील शेवटचे क्षण आपल्या कुटुंबासोबत घालवावेत, अशी त्यांची इच्छा होती.

aditya-narayan-
“नानू हलवाई ते नानू जलवाई”; आदित्य नारायणच्या ट्रान्सफॉर्मेशन लूकवर विक्रांत मेस्सीची मजेशीर कमेंट

करोनातून बरा झाल्यानंतर आदित्य नारायणने अवघ्या दोन महिन्यात हे ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणलं आहे.

mithun-chakraborty-birthday
Happy Birthday Mithun Chakraborty: ‘त्या’ घटनेमुळे नक्षलवाद सोडून अभिनय क्षेत्राकडे वळाले मिथुन चक्रवर्ती

मिथुन चक्रवर्ती यांना लहानपणापासूनच डान्सची आवड होती. त्यामुळे सुरुवातीच्या काळात ते अनेक डान्स शो करत.

ankita-lokhande-writes-beautiful-post-for-boyfriend-vicky-jain
“तु जगातला बेस्ट बॉयफ्रेंड….”; अंकिता लोखंडेची विक्की जैनसाठी इमोशनल पोस्ट

यात तिने लिहिलंय, “डिअर विक्की, तु माझ्यासोबत तेव्हा होतास जेव्हा मी संकटात होती… मी पहिल्यापेक्षा आणखी जास्त तुझ्या प्रेमात पडलेय.”

web-series-suicide-released-on-sushant-singh-rajputs-death
सुशांत सिंह राजपूतच्या पुण्यतिथी निमित्तानं ‘सुसाईड’चं पोस्टर रिलीज

सुशांतच्या मृत्यूवर आधारित ‘सुसाईड: हकीकत या षडयंत्र’ या वेब सीरिजचं पोस्टर लॉंचिंग करण्यात आलंय. ५-६ सीन्स केले कट.

Nisha-Rawal-celebrating-son-kavish-birthday-main
घरगुती वादात मुलाचा वाढदिवस साजरा करणं विसरली नाही निशा रावल; मात्र करण मेहरा गायब

या सेलिब्रेशनमध्ये सर्व पाहूणे दिसून आले. मात्र, वडील करण मेहरा गायब दिसला. त्याची इच्छा असूनही तो आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये…

aamir-khan-reveals-who-is-perfect-to-play-bhuvan-in-lagaan-remake
रणवीर सिंह, विक्की कौशल की रणबीर कपूर? ‘लगान’च्या रिमेकसाठी कोणाची निवड करणार आमिर ?

आजच्या घडीला जर ‘लगान’चा रिमेक करायचं ठरलं तर कोणाची निवड होईल ? या प्रश्नाचं उत्तर स्वतः ‘भुवन’ म्हणजेच आमिर खानने…

amitabh-bachachan-tweet
“फक्त काम मिळत राहवं”, बिग बींच्या पोस्टवर चाहते म्हणाले “आता पुरे..आराम करा”

बिग बींनी केलेल्या ट्वीटने अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय. बिग बींनी ट्वीटमध्ये त्यांना काम हवं असल्याचा उल्लेख केला आहे.

Aamir-Khan-20-Years-of-Lagaan
20 Years of Lagaan: चार वेळा ऐकली कहाणी, दोन वर्ष ठेवलं प्रतिक्षेत…त्यानंतर आमिर खानने ‘लगान’साठी दिला होकार

म्हणाला, ” ‘लगान’ सारखे चित्रपट विचार करून बनत नाहीत, तर…”. एक प्रोड्यूसर म्हणून आमिर खानचा पहिला चित्रपट.

संबंधित बातम्या