scorecardresearch

कहीं दीप जले कहीं दिल..

नेहमीची चौकट सोडून काही वेगळी गाणी हेमंतदांनी दिली. कुठल्याही एका शैलीला बांधून न घेतल्यामुळे शब्द वेगळ्या ‘मीटर’चे (छंदाचे) आले, तर…

परछाईयॉँ : तारोंसे करें बातें.! – फ़ीरोज़्‍ा निज़ामी

भारतात ‘नेक परवीन’, ‘विश्वास’, ‘जुगनू’ यासारखे हिट चित्रपट देणाऱ्या फ़ीरोज़्‍ा निज़ामी यांनी पाकिस्तानात ‘चन वे’, ‘दुपट्टा’, ‘किस्मत’, ‘सोला आने’ आणि…

परछाईयॉँ : मगर तेरा प्यार नहीं भूलें! – ए. हमीद

‘अमृतसर ते लाहोर व्हाया पुणे-मुंबई’ असा सांगितिक प्रवास करीत पाकिस्तानी सिनेसंगीतावर आपल्या असामान्य प्रतिभेची अमिट मुद्रा कोरणारे बिनीचे संगीतकार…

परछाईयॉँ : क्यूं हमसे ख़फ़ा हो गये ऐ जाने-तमन्ना..? – रशीद अत्रे!

भारतात, अमृतसर येथे जन्मलेल्या रशीद अत्रे यांना पदार्पणातच आर. सी. बोराल, पं. अमरनाथ, झंडेखां, गोिवदराम यांच्यासारख्या मातब्बर व ख्यातनाम संगीतकारांबरोबर…

मोहम्मद रफींना सांगीतिक आदरांजली

हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णयुगावर प्रतिभेची मोहोर उमटवलेल्या कलाकारांमधील प्रमुख नाव म्हणजे मोहम्मद रफी. गोड, पहाडी आवाजाच्या व ऋजू स्वभावाच्या या गायकाचे…

रहे ना रहे हम : ‘जिन्दगी भर नहीं भूलेगी..’

दु सऱ्या भागाची सुरुवात करण्याआधी याआधीच्या माझ्या लेखासंबंधात एक दुरुस्ती : ‘खयालो में’ या गाण्यात पडद्यावर विजयालक्ष्मी आहे आणि ‘फुलगेंदवा…

कभी खुद पे, कभी हालात पे रोना आया!

गायिका आणि हिंदी चित्रपट संगीतावर संशोधन करणाऱ्या डॉ. मृदुला दाढे- जोशी यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील निवडक संगीतकारांच्या गाण्यांतील सौंदर्यस्थळे आणि त्यांच्यातला…

विवा लाऊंजमध्ये ‘परेशान गर्ल’ शाल्मली खोलगडे बरोबर गप्पा

हिंदी चित्रपटासाठी गायलेल्या पहिल्याच गाण्यासाठी ‘बेस्ट प्लेबॅक सिंगर’चे सगळे पुरस्कार तिनं खिशात टाकले. हिंदीच नाही तर इंग्रजी गाणी आणि त्यातही…

मेरे मेहबूब : पन्नास वर्षांनंतरही गोडवा कायम

नवे चांगले काही सुचत नाही म्हणून अथवा जुने चांगले ते पुन्हा ‘दाखवावे’ अशा ‘सोप्या चाली’ने म्हणा, पण ‘रिमेक’चा (अर्थात पुन:निर्मितीचा!)…

गोंविदाची पन्नाशी

काळ कितीही, कसाही पुढे सरकला तरी काही ‘हिंदी चित्रपट गीते’ त्या काळासोबत ‘चालत’ राहतात. ‘ब्लफमास्टर’ या १९६३ सालच्या चित्रपटातील ‘गोविंदा…

प्राण यांचे गीतगायन

कसदार अभिनयाचा ‘सज्जन खलनायक’ प्राण आता आपल्यात नाहीत. पडद्यावर नायक-नायिकेच्या प्रेमात बिब्बा घालणे, कट-कारस्थान किंवा वेळप्रसंगी खूनही करून संपत्ती हडपणे…

संबंधित बातम्या