सावंतवाडी: हिंदू-मुस्लिम तरुणांच्या एकजुटीने गणेशोत्सव साजरा; संकष्टी चतुर्थी दिवशी,एक हजार १११ मोदकांचा नैवेद्य सावंतवाडी – सालईवाडा येथे हिंदू आणि मुस्लिम तरुणांनी एकत्र येऊन गणेश चतुर्थीचा सण साजरा करत एकतेचे सुंदर उदाहरण पेश केले… By लोकसत्ता टीमSeptember 10, 2025 18:14 IST
‘ईद-ए-मिलादुन्नबी’च्या मिरवणुकीतून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश; गणेशोत्सवामुळे तीन दिवसानंतर… शहरात सौहार्द व सामाजिक एकोप्याला प्राधान्य देत गणेशोत्सवामुळे ईद ए मिलादची मिरवणूक पुढे ९ सप्टेंबरला काढण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. By लोकसत्ता टीमSeptember 9, 2025 19:40 IST
विश्लेषण : फिनलंड हवाई दलाच्या ध्वजावरही झळकत होते स्वस्तिक… मग काढून टाकण्याचा निर्णय कशासाठी? फिनलंड हवाई दलाच्या ध्वजांवर नाझी जर्मनीच्या जन्मापूर्वी स्वस्तिकचा वापर केला जात असल्याचा दावा आहे. By संदीप नलावडेSeptember 2, 2025 07:01 IST
हिंदू धर्मात ‘या’ पाच धाग्यांचं महत्त्व नेमकं काय आहे? हे धागे संस्कृतीशी कसे जोडले गेले आहेत? हिंदू धर्मातील पाच पवित्र धाग्यांचं महत्त्व नेमकं काय आहे वाचा सविस्तर माहिती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 29, 2025 15:24 IST
Mohan Bhagwat On Muslims : ‘इस्लामशिवाय देशाची कल्पना हिंदू विचार नाही’ असा विचार करणारा हिंदू विचारांचा असू शकत नाही असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. By लोकसत्ता टीमAugust 29, 2025 03:35 IST
आंतरराष्ट्रीय व्यापार दबावाखाली नव्हे, स्वेच्छेने! – सरसंघचालक मोहन भागवत यांचा आत्मनिर्भतेचा नारा आंतरराष्ट्रीय व्यापार एकतर्फी करायचा नसतो. त्यासाठी बाहेरील देशाचा आपल्यावर दबाव असू नये, अशी स्पष्ट भूमिका भागवत यांनी मांडली. By लोकसत्ता टीमUpdated: August 28, 2025 02:35 IST
संघ स्वावलंबी, कोणासमोर हात पसरत नाही! संघाच्या शताब्दीवर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत सरसंघचालक मोहन भागवत यांची भाजपला अप्रत्यक्ष चपराक लगावली. By लोकसत्ता टीमAugust 26, 2025 21:49 IST
ज्येष्ठ स्वयंसेवक अरुण भणगे यांचा कर्जतमध्ये सन्मान अरुण भणगे यांच्यासारख्या स्वयंसेवकांमुळे देशात एकसंध विचारधारा रुजली — राम शिंदे By लोकसत्ता टीमUpdated: August 20, 2025 23:37 IST
भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन; जाणून घ्या यंदा मुहूर्त केव्हा? यंदा पौर्णिमा तिथी ८ ऑगस्ट दुपारपासून सुरू होईल, रक्षाबंधन ८ तारखेला साजरे होणार की ९ तारखेला या संभ्रमात अनेक जण… By लोकसत्ता टीमUpdated: August 7, 2025 12:42 IST
‘हिंदू धर्माचा आदर्श जगासमोर उभा करण्याची गरज’ धर्माचे कार्य केवळ देवासाठी नाही तर समाजासाठीही असते. धर्म चांगला असेल तर समाज चांगला राहील, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी… By लोकसत्ता टीमAugust 7, 2025 00:25 IST
सरसंघचालक भागवत म्हणाले, छावा चित्रपट पाहिला का?, मुंडके छाटले तरी धर्म सोडला… राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी छावा चित्रपटाविषयी एका भाषणात उल्लेख केला. By लोकसत्ता टीमAugust 6, 2025 15:54 IST
ठाण्यातील प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिर होतंय यासाठी प्रसिद्ध… भक्तांच्या तर रांगा आणि अनेकांसाठी आकर्षणाचं ठिकाण का ठरतंय? देशातील ५१ शक्तीपीठांपैकी आणि राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पुर्ण शक्तीपीठ म्हणून तुळजापुरचे तुळजाभवानी मंदीर ओळखले जाते. By लोकसत्ता टीमAugust 6, 2025 11:15 IST
“ते गौडबंगाल आहे”, पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “समोरच्या पार्टीने एकही रुपया…”
मराठी अभिनेत्री होणार सुनील शेट्टीची सून? अहान शेट्टी रितेश देशमुखच्या को-स्टारला डेट करत असल्याच्या चर्चा
प्रचंड पैसा, नवं घर, नोकरी…१५ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींचे नशीब खुलणार; बुध अस्त योगानं भरभराट होणार, पिढ्यानं पिढ्या होतील समृद्ध
तब्बल ३० वर्षांनंतर शनीची सरळ चाल; ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू, धन-संपत्तीसह येणार प्रचंड श्रीमंती, बघता बघता आयुष्य बदलेल
Weekly Numerology : या आठवड्यात काही मूलांकांना मिळेल नशिबाची साथ, आकस्मिक मिळेल पैसाच पैसा, वाचा साप्ताहिक अंकभविष्य
नगरपरिषदेची निवडणूक न लढविण्याचा शिरूर शहर विकास आघाडीचा निर्णय, माजी नगराध्यक्ष प्रकाश धारिवाल यांची माहिती
आई गं, नुसता धुरळा… ‘मेरी नजर ढूंढे तुझे’ गाण्यावर तरूणीच्या कातिल अदा अन् मनमोहक डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
“ते गौडबंगाल आहे”, पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “समोरच्या पार्टीने एकही रुपया…”