Page 6 of हिंदुत्व News

देशातील एकूण ५ राज्यांमधील १० मशिदींवरून मोठा वाद आहे.

हिंदुत्ववादी संघटनांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा दिल्लीतील प्रसिद्ध कुतुबमिनार या ठिकाणाकडे वळवला आहे.

तकलादू हिंदुत्ववादी आलेले आहेत, त्यांचा समाचार घ्यावा लागणार आहे; उद्धव ठाकरेंचा इशारा

हिंदुत्ववाद्यांचा विरोध झुगारून कर्नाटकच्या धर्मादाय प्रशासनाने कुराण पठणाने चेन्नकेशव मंदिराच्या रथोत्सवाची सुरुवात करण्याची परंपरा कायम ठेवलीय.

देवेंद्र फडणवीस म्हणतात, “हा सवाल त्यांना कधीतरी विचारा. भोंगे वाजल्याने राग येत नसेल, तर…”!

शिवाजी पार्क मैदानात मेळाव्यात राज यांनी हिंदूत्वाचा पुरस्कार करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

योगी आदित्यनाथ यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उत्तराखंडमधील प्रचारसभेत बोलताना निशाणा साधला आहे.

वीर सावरकरांनी हिंदू समाजाची एकता आणि संगठित करण्याबद्दल सांगितलं होतं; मोहन भागवतांनी केलं स्पष्ट

उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे राष्ट्रीय बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनेने सांता क्लॉज मुर्दाबादच्या घोषणा दिल्याचं समोर आलं.

राहुल गांधींनी अमेठीमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत हिंदू आणि हिंदुत्व यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

जयपूरमधील सभेत बोलताना सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत राहुल गांधी यांनी हिंदुत्वाबद्दल केलेल्या विधानावरून जोरदार चर्चा सुरू आहेत.

सलमान खुर्शिद यांनी लिहिलेल्या सनराईज ओव्हर अयोध्या पुस्तकावरून वाद सुरू झाला आहे.