scorecardresearch

Hindutva News

vinayak damodar savarkar concept on hindutva
देश-काल : हिंदूत्वाच्या व्याख्येतील कच्चे दुवे

हिंदूंची व्याख्या करण्याच्या समस्येचे त्यांनी अभिनवपणे केलेले निराकरण, त्यांच्या राजकीय प्रकल्पानुसार होते.

vhp helpline
‘शस्त्र परवान्यासाठी हिंदूंना मदत करणार,’ विश्व हिंदू परिषदेची हेल्पलाईन

गुजरातनंतर आता हरियाणा राज्यातही विश्व हिंदू परिषदेने (VHP) एक हेल्पलाईन जारी केली आहे.

बोलणाऱ्या नव्हे तर हिंदुत्व जगणाऱ्या लोकांची आवश्यकता – सुनील देवधर

हिंदुत्व हा देशाचा मूलभूत विचार हा हिंदुत्व आहे. तो आचरणात आणणे आणि जगाला दाखवणे गरजेचे आहे.

Eknath Shinde
VIDEO: शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा विसरली का? पाहा काय म्हणाले होते एकनाथ शिंदे

शिवसेनेच्या हिंदुत्वाबद्दल एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती.

SADHVI PRAGYA SINGH THAKUR
नुपूर शर्मा प्रकरणावर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची महत्त्वाची प्रतिक्रिया; म्हणाल्या ‘भारत हिंदुंचा…’

प्रेषित मोहोम्मद अवमानकारक वक्तव्याप्रकरणी भाजपाने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केलं आहे.

Jitendra Awhad NCP Leader
व्यापारातही धर्म? भगव्या स्टिकरवाल्या दुकानांतून खरेदीच्या हिंदू महासंघाच्या आवाहनानंतर आव्हाड म्हणाले, “मग यापुढे…”

हिंदू महासंघाच्या कार्यकर्त्यांनी ज्या दुकानावर भगवे स्टिकर आहे त्याच दुकानातून वस्तू खरेदी करण्याची शपथ घेतली. यावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि…

QUTUB MINAR
कुतुबमिनार परिसरात खरंच उत्खनन होणार? सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…

ज्ञानवापी मशीद प्रकरण तापलेले असतानाच दिल्लीतील कुतुबमिनार ही ऐतिहासिक वास्तू राजा विक्रमादित्य यांना बांधली असल्याचा दावा केला जातोय.

Premium
Mathura-mosque Gyanwapi-mosque
विश्लेषण : ग्यानवापी, ताजमहल आणि मथुराच नाही, तर देशातील ५ राज्यांमधील या १० मशिदींवरूनही वाद

देशातील एकूण ५ राज्यांमधील १० मशिदींवरून मोठा वाद आहे.

‘कुतुबमिनार नाही, तर विष्णू स्तंभ’, दिल्लीत हिंदुत्ववाद्यांकडून हनुमान चालिसा वाचत दावा, पोलिसांकडून धरपकड

हिंदुत्ववादी संघटनांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा दिल्लीतील प्रसिद्ध कुतुबमिनार या ठिकाणाकडे वळवला आहे.

“कितीही हिंदू हिंदू म्हणून ओरडलात तरी…,” हिंदुत्व म्हणजे धोतर आहे का? विचारणाऱ्या उद्धव ठाकरेंना मनसेकडून उत्तर

तकलादू हिंदुत्ववादी आलेले आहेत, त्यांचा समाचार घ्यावा लागणार आहे; उद्धव ठाकरेंचा इशारा

हिंदुत्ववाद्यांचा विरोध झुगारून कुराण पठण करत बेलूर मंदिरात रथोत्सवाची सुरूवात; परंपरा अबाधित

हिंदुत्ववाद्यांचा विरोध झुगारून कर्नाटकच्या धर्मादाय प्रशासनाने कुराण पठणाने चेन्नकेशव मंदिराच्या रथोत्सवाची सुरुवात करण्याची परंपरा कायम ठेवलीय.

Devendra-Fadnavis-uddhav-thackeray-1-1
“हनुमान चालीसा म्हटल्याने काही लोकांना…”, देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा!

देवेंद्र फडणवीस म्हणतात, “हा सवाल त्यांना कधीतरी विचारा. भोंगे वाजल्याने राग येत नसेल, तर…”!

मदरशांवर धाडी घाला आणि मशिदींवरील भोंगे काढा; राज ठाकरे यांच्याकडून हिंदूत्वाचा पुरस्कार

शिवाजी पार्क मैदानात  मेळाव्यात राज यांनी हिंदूत्वाचा पुरस्कार करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर  टीका केली.

Yogi-Adityanath-8
“आपण हिंदू आहोत की नाही, हेच माहिती नसलेले लोक आज हिंदूची व्याख्या सांगतायत”, योगी आदित्यनाथ यांची टीका!

योगी आदित्यनाथ यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उत्तराखंडमधील प्रचारसभेत बोलताना निशाणा साधला आहे.

RSS, Rashtriya Swayamsevak Sangh, Dharm Sansad, धर्मसंसद, Hindu, Hindutva
धर्मसंसदेतील वक्तव्यांवर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं विधान; म्हणाले, “हिंदू विचारसरणी…”

वीर सावरकरांनी हिंदू समाजाची एकता आणि संगठित करण्याबद्दल सांगितलं होतं; मोहन भागवतांनी केलं स्पष्ट

VIDEO: बजरंग दलाकडून सांता क्लॉज मुर्दाबादच्या घोषणा, पुतळाही जाळला

उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे राष्ट्रीय बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनेने सांता क्लॉज मुर्दाबादच्या घोषणा दिल्याचं समोर आलं.

Rahul Gandhi Narendra Modi 2
“मी तुम्हाला हिंदू म्हणजे काय सांगतो, याचा अर्थ…”, राहुल गांधींचं अमेठीमध्ये मोदींवर टीकास्त्र!

राहुल गांधींनी अमेठीमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत हिंदू आणि हिंदुत्व यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

‘भारत हा हिंदूंचा देश…’ : मनमोहन सिंग ते राहुल गांधींपर्यंत कशी बदलत आहे काँग्रेसची भूमिका!

जयपूरमधील सभेत बोलताना सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत राहुल गांधी यांनी हिंदुत्वाबद्दल केलेल्या विधानावरून जोरदार चर्चा सुरू आहेत.

salman khurshid targets hindutva in new book controversy
Sunrise Over Ayodhya पुस्तकावरून वाद, पण सलमान खुर्शिद यांनी हिंदुत्वाबद्दल नेमकं लिहिलंय काय? वाचा…

सलमान खुर्शिद यांनी लिहिलेल्या सनराईज ओव्हर अयोध्या पुस्तकावरून वाद सुरू झाला आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या