सावधान…पुण्यात बेकायदा फलक लावताय किंवा छापताय होईल ही कारवाई ! महापालिकेची परवानगी न घेता फलक तयार केल्यास छपाई व्यावसायिकांनाही कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. By लोकसत्ता टीमOctober 8, 2025 13:17 IST
बेकायदेशीर फलकबाजीवर पालिकेची धडक कारवाई, १३ गुन्हे दाखल; नागरिक व राजकीय पक्षांना इशारा बेकायदेशीर जाहिरात फलकबाजी करणाऱ्यांवर उल्हासनगर पालिकेने धडक कारवाई करत शहरातील विविध पोलीस ठाण्यांत एकूण १३ गुन्हे दाखल केले आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 25, 2025 10:40 IST
अन्वयार्थ : सरकारने आता तरी बोध घ्यावा… मुसळधार पावसात मुंबईतील घाटकोपर येथे पेट्रोलपंपाजवळ १२० फूट रुंद, १४० फूट लांब तर १८० फूट उंच एवढा अवाढव्य अनधिकृत फलक… By लोकसत्ता टीमSeptember 25, 2025 03:28 IST
होर्डिंगविषयक नव्या धोरणाला मुहूर्त मिळेना… भोसले समितीच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे महापालिकेचे कारण फ्रीमियम स्टोरी डिजिटल होर्डिंग्जसाठी वेगळी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली असून त्यात फ्लॅश होणाऱ्या जाहिराती व व्हिडीओ डिस्प्लेवर बंदी घालण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: May 16, 2025 13:08 IST
पिंपरीतील होर्डिंग दोन महिने जाहिरातीविना; वाचा काय आहे कारण? दोन महिने होर्डिंग जाहिरातीविना ठेवण्याचा निर्णय आकाशचिन्ह व परवाना विभागाने घेतला आहे. या निर्णयाला होर्डिंगचालकांनीही होकार दर्शविला आहे. By लोकसत्ता टीमApril 12, 2025 08:16 IST
एक होर्डिंग कोसळले म्हणून सर्वांवरच बडगा का? नियमांनुसार व्यवसाय करू द्या! घाटकोपर येथील होर्डिंग कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर हा व्यवसायच अडचणीत आला आहे. तो सुरळीत करण्यासाठी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. या… By लोकसत्ता टीमJuly 23, 2024 08:43 IST
घाटकोपर येथील महाकाय फलक कोसळणे ही नियती; जामिनाची मागणी करताना आरोपी भावेश भिंडेचा अजब दावा या प्रकरणी दाखल गुन्ह्यातही बांधकामातील निष्काळजीपणामुळे फलक कोसळल्याचे नमूद केलेले नाही. त्यामुळे, तो महाकाय जाहिरात फलक कोसळणे ही नियती होती By लोकसत्ता टीमJuly 18, 2024 22:23 IST
‘घाटकोपरमधे होर्डिंग कोसळून १७ मृत्यूंची घटना देवाच्या…’ आरोपी भावेश भिंडे यांचा उच्च न्यायालयात जामीन अर्ज १३ मे रोजी मुंबईतल्या घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलं आणि या घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला By क्राइम न्यूज डेस्कUpdated: July 18, 2024 10:20 IST
पोलीस कल्याणाच्या दृष्टीने जाहिरात फलकाला परवानग्या माजी मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांचा जबाबात दावा घाटकोपर जाहिरात फलक दुर्घटनाप्रकरणात गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) रेल्वेचे माजी पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्यासह दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा… By लोकसत्ता टीमJuly 16, 2024 13:17 IST
घाटकोपर दुर्घटना: फलकाची सदोष संरचना, ‘व्हीजेटीआय’चा अहवाल मुंबई महापालिका प्रशासनाला सादर कमकुवत पाया आणि सदोष संरचनेमुळे घाटकोपरमधील छेडानगर परिसरातील महाकाय फलक पडल्याचा अहवाल व्हीजेटीआय संस्थेच्या दोन तज्ज्ञांनी दिला आहे. By लोकसत्ता टीमJune 7, 2024 13:16 IST
पिंपरी : इमारतींवर अनधिकृत होर्डिंग उभारल्यास आता गृहनिर्माण संस्थांवर गुन्हे पिंपरी-चिंचवड शहरातील काही गृहनिर्माण संस्थांनी नियमित खर्च भागविण्यासाठी इमारतींवर, तसेच आवारात होर्डिंग उभारल्याचे निदर्शनास आले आहे. By लोकसत्ता टीमJune 1, 2024 11:47 IST
२० अवैध फलकांचे पनवेलमध्ये पाडकाम सुरू पनवेल तालुक्यामधील कोन सावळा रस्त्यावर २० अवैध फलकांचे पाडकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने शुक्रवारपासून हाती घेतले आहे. By लोकसत्ता टीमMay 31, 2024 17:09 IST
Gautami Patil : “अपघाताबाबत वाईट वाटलं पण रिक्षाचालकाच्या कुटुंबाला भेटणार नाही, कारण…”; गौतमी पाटीलने ढसाढसा रडत काय सांगितलं?
गीता गोपीनाथ यांचं परखड मत; “डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफबाबत घेतलेल्या निर्णयाचा मुळीच फायदा झालेला नाही, महसूल..”
बॅड्स ऑफ बॉलिवूड विरुद्ध समीर वानखेडे प्रकरणात शाहरुख खानच्या कंपनीला उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
पाकिस्तानला अमेरिका पुरवणार हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे; अमेरिकन युद्ध विभागाने दिली माहिती
महाराष्ट्रातील दुर्गम गावातील मुलं फाडफाड बोलतात जपानी! शेतमजुरांची मुलं शिकत आहे रोबोटिक्स, Video Viral
Rohit Sharma Car: रोहितने खरेदी केली नवीकोरी Tesla कार! नंबरप्लेटमुळे तुफान चर्चेत; कारची किंमत किती?