Page 3 of हॉकी विश्वचषक News
भारताला पहिल्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरला मिळाला; पण त्यांना गोल करता आला नाही.
भारताने आशियाई विजेत्या दक्षिण कोरियावर ३-० असा सफाईदार विजय नोंदवीत विश्वचषक हॉकी स्पर्धेत नववे स्थान मिळविले आणि विजयासह निरोप घेतला.…
भारतीय संघाला विश्वचषक हॉकी स्पर्धेत नवव्या-दहाव्या क्रमांकासाठी शनिवारी दक्षिण कोरियाविरुद्ध लढत द्यावी लागणार आहे. मात्र गेल्या वर्षी आशिया स्पर्धेत दक्षिण…
दडपणाखाली खेळताना केलेल्या अक्षम्य चुकांमुळेच भारताला विश्वचषक हॉकी स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध ०-४ असा दारुण पराभव स्वीकारावा लागला.…
विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळविण्याची क्षमता भारतीय खेळाडूंमध्ये आहे; मात्र त्यासाठी भारतीय खेळाडूंनी स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे
मलेशियन खेळाडूंनी शेवटच्या मिनिटापर्यंत भारताला झुंजविले मात्र भारताने हा सामना ३-२ असा जिंकून विश्वचषक हॉकी स्पर्धेत पहिला विजय नोंदविला.
लागोपाठ दोन सामन्यांमधील पराभव व त्यानंतर स्पेनशी झालेली बरोबरी यामुळे भारताला अद्यापही विश्वचषक हॉकी स्पर्धेत अपेक्षेइतके यश मिळविता आलेले नाही.
भारतीय बचावपटूंनी केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर भारताने गुरुवारी बलाढय़ स्पेनविरुद्धची लढत बरोबरीत सोडवली. सलग दुसऱ्या पराभवानंतर भारताने हा सामना १-१…
दोन सलग पराभवांमुळे भारतीय संघ खचला आहे. त्यामुळे आता आव्हान टिकवण्यासाठी भारतीय संघावरील दडपण वाढले आहे.
शेवटच्या मिनिटातील गाफीलपणा भारताला नेहमीच धोकादायक ठरतो, याचाच प्रत्यय विश्वचषक हॉकी स्पर्धेतील सलामीच्या लढतीत आला.
मुख्य प्रशिक्षक टेरी वॉल्श यांच्यासह पदाधिकाऱ्यांनाही भारतीय संघ हॉकी विश्वचषक स्पर्धेत फार मोठी झेप घेऊ शकत नाही, असे वाटते.
तीन वर्षांपूर्वी यशस्वी आयोजन करणाऱ्या भारताला आठ वर्षांत दुसऱ्यांदा हॉकी विश्वचषकाचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. हॉकीचाहत्यांना २०१८ साली पुरुषांचा…