scorecardresearch

Premium

२०१८मध्ये हॉकी विश्वचषक स्पर्धा भारतात होणार

तीन वर्षांपूर्वी यशस्वी आयोजन करणाऱ्या भारताला आठ वर्षांत दुसऱ्यांदा हॉकी विश्वचषकाचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. हॉकीचाहत्यांना २०१८ साली पुरुषांचा हॉकी विश्वचषक पाहण्याची सुवर्णसंधी

२०१८मध्ये हॉकी विश्वचषक स्पर्धा भारतात होणार

तीन वर्षांपूर्वी यशस्वी आयोजन करणाऱ्या भारताला आठ वर्षांत दुसऱ्यांदा हॉकी विश्वचषकाचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. हॉकीचाहत्यांना २०१८ साली पुरुषांचा हॉकी विश्वचषक पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. १६ संघांमध्ये रंगणारी ही स्पर्धा १ ते १६ डिसेंबरदरम्यान होणार आहे. महिलांची हॉकी विश्वचषक स्पर्धा ७ ते २१ जुलैदरम्यान इंग्लंडमध्ये होणार आहे. लुसाने, स्वित्र्झलड येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात याबाबतची घोषणा करण्यात आली.
‘‘इंग्लंड आणि भारताने २०१८ सालच्या हॉकी विश्वचषक आयोजनात बाजी मारली आहे. दोन्ही देशांनी सादर केलेल्या विविधा अन्य देशांपेक्षा वेगळ्या होत्या. या दोन्ही देशांत होणाऱ्या स्पर्धाचा दर्जा निश्चितच सरस असेल, अशी आशा आहे,’’ असे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष लिआंड्रो नेग्रे यांनी सांगितले.

Video of umpire in Sindh Premier League goes viral
SPL 2024 : अंपायरने अपील न होताच फलंदाजाला केले बाद घोषित, पाकिस्तानमधील सामन्यातील VIDEO होतोय व्हायरल
Neeraj Chopra statement that India should organize world level athletics competition
भारताने जागतिक पातळीवरील अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाचे आयोजन करणे गरजेचे- नीरज चोप्रा
Why Indian Women Hockey Team Failed to Qualify for Olympics
भारतीय महिला हॉकी संघाला ऑलिम्पिक पात्रता मिळवण्यात अपयश का आले?
impact of missing virat kohli in test match
विश्लेषण : विराट कोहलीची पुन्हा माघार! इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटींना मुकण्याचा भारतीय संघाला किती फटका? 

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 2018 hockey world cup in india

First published on: 09-11-2013 at 01:30 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×