Page 2 of हॉलीवूड News

Coldplay Chris Martin Dakota Johnson Temple Visit: हॉलीवूड अभिनेत्री डकोटा जॉन्सनचा मंदिरातील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

मार्वलची बहुप्रतीक्षित सीरिज Daredevil: Born Again चा ट्रेलर रिलीज, झाला असून ही सीरिज ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

वणव्यामध्ये लॉस एंजेलिस शहरात हजारो घरे उद्ध्वस्त झाली आहेत

झेंडाया गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर दिसल्यानंतर तिच्या आणि टॉम हॉलंडच्या साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आले.

हॉलीवूडच्या ‘या’ प्रसिद्ध जोडप्यामध्ये ८ वर्षांनी घटस्फोटवर तोडगा निघाला आहे. हॉलीवूडच्या इतिहासातील सर्वाधिक दीर्घकालीन आणि वादग्रस्त घटस्फोटांपैकी एक असे हे…

क्रिस एव्हान्स रुसो ब्रदर्स दिग्दर्शित आगामी मार्व्हल चित्रपटात दिसणार आहे.

हॉलीवूड गायिका सेलेना गोमेजने तिच्या साखरपुड्याचे फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Horror Movies On OTT : तुम्हाला भयपट पाहायला आवडत असतील तर हे सिनेमे तुम्ही ओटीटीवर पाहू शकता.

ऐश्वर्या रायने चित्रपट नाकारण्याबद्दल ब्रॅड पिटनेदेखील प्रतिक्रिया दिली होती. काय म्हणाला होता? वाचा…

हॉलीवूड अभिनेता बिली झेन ‘द गॉडफादर’ फेम अभिनेते मार्लन ब्रँडो यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे.

‘स्पायडरमॅन नो वे होम’मधील ‘हा’ अभिनेता प्रसिद्ध दिग्दर्शक क्रिस्तोफर नोलनच्या सिनेमात दिसणार आहे.

Salmon sperm facials सध्या हॉलीवूडच्या अभिनेत्रींमध्ये फेशियलचा विचित्र प्रकार लोकप्रिय होताना दिसत आहे. त्या फेशियलचे नाव आहे ‘सॅल्मन स्पर्म फेशियल’.