Page 42 of रुग्णालय News
पोटदुखीची तक्रार करणाऱ्या रुग्णाचा एक्स-रे काढल्यानंतर त्याच्या पोटात चक्क मोबाईल फोन असल्याचं डॉक्टरांना समजलं!
६७ वर्षांआधी शासकीय मनोरुग्णालय अन्यत्र हलवून आता पुन्हा त्याच गावात शासकीय मनोरुग्णालय स्थापन होतेय. असा आगळावेगळा इतिहास जालन्याला लाभणार आहे.
रूग्णांमध्ये सुरूवातीला आजारामधून बरे झाल्यानंतर चार ते सहा आठवड्यांपर्यंत आजाराची लक्षणे आढळून येतात.
मुंबई महानगरपालिकेची तिजोरी कोण कुरतडत आहे असा सवाल शेलार यांनी केला आहे
मुंबई पालिकेच्या राजावाडी रुग्णालया एका रुग्णाला आयसीयू वॉर्डमध्ये उंदरानं चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कामावर असताना फक्त हिंदी- इंग्रजीतच बोला असा आदेश परिचारिकांना देण्यात आला होता
एका रुग्णाने रुग्णालयात मल्याळम भाषेचा वापर होत असल्याची तक्रार आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली होती
कोपरखैरणे येथील नागरिकांना माता-बाल रुग्णालयाची दुरवस्था झाली आहे.
विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील गुलवाडे रुग्णालयात गॅसगळती झाली आहे. गॅस गळती झाल्याचे समजताच रुग्णालयात एकच पळापळ झाली. रुग्ण आणि रुग्णालयाच्या कर्मचऱ्यांमध्ये…
इमारतीचा कंत्राटदाराने बिल थकल्याने काम मंदगतीने सुरू ठेवल्याचे बोलले जात आहे
दुष्काळामुळे भूजलपातळीत मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे. पाण्याचे स्रोत कोरडे पडू लागल्याने पाणी आणायचे कोठून? असा प्रश्न उपस्थित होत आहे.