scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

super speciality hospital belapur navi mumbai land reservation issue cleared by urban development department
बेलापूरमध्ये रूग्णालय , वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा, नगरविकास विभागाचेही पालिकेला कार्यवाहीचे निर्देश

विकास आराखड्यावर नगविकास विभाग तसेच उपमुख्यमंत्री यांचीही मंजुरीची मोहर उमटली असून हा भूखंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आरक्षित झाल्याने आता या…

Government Medical Hospital Chandrapur, eye surgery patient died Chandrapur, Chandrapur eye surgery ,
चंद्रपूर : डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल रुग्णाचा बेशुद्धीकरणाचे इंजेक्शन देताच मृत्यू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालयात सर्वत्र अव्यवस्था असून डॉक्टरांकडूनही योग्य उपचार होत नसल्याचे समोर आले आहे.

Body found floating in a pit in Thane
ठाण्यात बांधकामासाठी खणलेल्या खड्ड्यामध्ये मृतदेह आढळला

बुधवारी दुपारी १.४६ वाजता अंदाजे ३५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह येथील खणलेल्या खड्ड्यामध्ये स्थानिकांना तरंगताना आढळला.

Mother donates kidney to save daughter in successful low cost transplant at Sassoon Hospital Pune print
हृदयाला छिद्र असलेल्या सांगलीतील सहा वर्षांच्या मुलावर शस्त्रक्रिया

जन्मताच त्याला हृदयाला छिद्र असल्याचे समजले. अवघा दीड महिन्यांचा असताना त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

esis overpriced equipment purchase
ESIC Hospital: ‘ईएसआयसी’च्या नऊ रुग्णालयांना शासकीय जमीन

राज्य कामगार विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) छत्रपती संभाजीनगरमधील २०० खाटांच्या रुग्णालयासह ९ रुग्णालयांना शासकीय जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली.

Alibaug District Hospital and other government works delayed due to non availability of CRZ permission
समिती गठीत झाली नसल्याने सीआरझेड परवानगी मिळेना; अलिबाग जिल्हा रुग्णालयासह इतर शासकीय कामे खोळंबली

सिआरझेड परवानगीसाठी समिती गठीत झाली नसल्याने, रायगड जिल्ह्यातील सिआरझेडमधील कामे खोळंबली आहेत.

District Collector orders to maintain the current situation regarding Teema Hospital in boisar
टीमा हॉस्पिटल बाबत सद्यस्थिती कायम ठेवण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

सध्याची मान्सून परिस्थिती व शहरी भागात करोनाचा झालेला शिरकाव पाहता रुग्णालयाची सद्यस्थिती कायम ठेवण्या संदर्भात सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

Chairman Anant Pandhare believes that the team spirit at Hedgewar Hospital can be used for AIIMS as well
हेडगेवार रुग्णालयातील सांघिक भावनेचा ‘ एम्स’ साठीही उपयोग; अध्यक्ष डॉ. अनंत पंढरे यांना विश्वास

छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयात सांघिक पध्दतीने काम करण्याचा अनुभव पाठीशी असल्याने नागपूर येथील ‘एम्स’चे संचालन करताना तो अनुभव…

संबंधित बातम्या