चार रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागातील खासगी कंत्राटदाराची सेवा बंद, मुंबई महानगरपालिकेचा निर्णय या कंत्राटदारामार्फत चार रुग्णालयात पुरविण्यात येणारी सेवा ३० ऑगस्टपासून बंद करण्यात आली असून मुंबई महानगरपालिकेकडून नवीन कंत्राट काढण्याची प्रक्रिया राबविण्यात… By लोकसत्ता टीमSeptember 5, 2025 15:40 IST
Nagpur Solar Explosives Factory Blast : दारुगोळा कंपनीत स्फोट, रक्ताने माखलेल्या रुग्णांना दुचाकीवर रुग्णालयात जाण्याची पाळी… नागपुरातील बाजारगाव परिसरात सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत बुधवारी मध्यरात्री झालेल्या स्फोटानंतर काही रुग्णांवर दुचाकीवर रुग्णवाहिकेत जाण्याची पाळी आली. By लोकसत्ता टीमSeptember 5, 2025 11:23 IST
‘घाटी’वर ताण; २४ तासात ७८ प्रसूती… विश्रांती न घेता घाटीतील कर्मचाऱ्यांचे २४ तासांचे सातत्यपूर्ण काम By बिपीन देशपांडेSeptember 4, 2025 21:33 IST
“मराठा आरक्षणाच्या शासन निर्णयात गरज असल्यास बदल करू”, विखे-पाटलांनी शब्द दिल्याचा मनोज जरांगेंचा दावा शासनाच्या निर्णयात काही बदल करण्याची गरज असल्यास तो करून घेणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2025 20:17 IST
Yashwantrao Chavan Hospital: वायसीएम रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाने आपत्कालीन विभागात अत्याधुनिक ट्रायेज व पुनर्जीवन सुविधा उपलब्ध केली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2025 15:42 IST
Narayan Rane : नारायण राणे मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात दाखल, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 4, 2025 09:56 IST
मुंबई – नाशिक महामार्गावर भीषण अपघातात तिघांचा मृत्यू मुंबई नाशिक महामार्गावर मुंबईहून नाशिकच्या दिशेने मोटारीने चालकासह चारजण वाहतुक करत होते. ही मोटार ऑरेंज उपाहारगृहासमोर आली असता, चालकाने निष्काळजी… By लोकसत्ता टीमSeptember 3, 2025 19:17 IST
‘ईएसआयसी’ कामगारांसाठी खरोखरच लाभदायक आहे का? प्रीमियम स्टोरी आजच्या महागाईच्या काळात सामान्य कामगाराला खरी गरज आहे ती स्वत:च्या व कुटुंबाच्या खात्रीशीर आरोग्यविम्याची. ‘ईएसआयसी’कडून ही गरज खरोखरच भागवली जाते… By लोकसत्ता टीमSeptember 3, 2025 07:40 IST
भरधाव रुग्णवाहिकेच्या धडकेत युवक ठार…..१ जण गंभीर…. तारेश मनोहर सांगोळकर (वय २५) रा. नवेगावबांध असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे तर अनिल पुरुषोत्तम मेश्राम असे जखमी युवकाचे नाव… By लोकसत्ता टीमSeptember 2, 2025 17:05 IST
कूपर रुग्णालयातील रुग्ण सेवा विस्कळीत; कंत्राटी कर्मचाऱ्यांची मुदत संपुष्टात आल्याने रुग्णांना फटका परिणामी, रुग्णांना नोंदणी करणे, डॉक्टरांकडून तपासणी करणे, त्याचबरोबर अन्य तपासण्या करण्यासाठी तासनतास रांगेत ताटकळत राहावे लागत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 2, 2025 13:45 IST
मुंबईबाहेरील रुग्णांकडून उपचाराचे पैसे घेण्याची महापालिकेची योजना! पीपीपी योजनेला प्रचंड विरोध… पालिकेच्या या भूमिकेला राजकीय पक्षांसह स्वयंसेवी संस्थांनीही जोरदार विरोध केला आहे. By संदीप आचार्यSeptember 1, 2025 13:34 IST
मृतदेहाच्या विनामूल्य आणि वेळेत वाहतुकीसाठी…. पालकमंत्री संजय राठोड यांनी नातेवाईकांना मृतदेह वेळेत आणि विनामूल्य वाहतुकीद्वारे मिळावा यासाठी पुढाकार घेतला आणि पाच रुग्णवाहिका सेवेत दाखल झाल्या. By लोकसत्ता टीमAugust 30, 2025 12:40 IST
पाकिस्तान शाहीन्सचा भारत अ संघावर मोठा विजय, ४१ चेंडू शिल्लक ठेवत टीम इंडियाला हरवलं; सेमीफायनलमध्ये मारली धडक
Ambadas Danve : ‘स्वाभिमान गहाण टाकणं म्हणजे काय ते पाहा…’; अंबादास दानवेंनी शेअर केला मंत्री शिरसाटांचा ‘तो’ व्हिडीओ
9 Photos : समुद्रकिनाऱ्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा गुलाबी ब्रालेट टॉपमध्ये बीच लूक; चाहत्यांचे वेधले लक्ष
“जे कुटुंब एकत्र ठेवू शकत नाहीत, ते लोक…”; रोहिणी आचार्य प्रकरणावरून भाजपाची तेजस्वी आणि लालू यादव यांच्यावर टीका