scorecardresearch

Sharad pawar , NIA , Malegaon blast case, शरद पवार, sadhvi prdyna singh thakur, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
शरद पवार रुग्णालयात दाखल

शरद पवार यांना काहीसे अस्वस्थ वाटू लागल्याने संध्याकाळी त्यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी…

बीडमध्ये दोन लाख सुयांचा वापर थांबवला

जिल्हा रुग्णालयास काही महिन्यांपूर्वी पुरवण्यात आलेल्या चार लाख इंजेक्शन सिरींजच्या सुया रुग्णाला इंजेक्शन देताना बंद पडत आहेत.

रुग्णसेवा शुल्कवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा एल्गार

रुग्णसेवा शुल्कवाढीविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देऊन मोर्चा काढण्यात आला.

निधी द्या, पडून ठेवू!

जिल्हा वार्षकि नियोजन आराखडय़ातून घाटी रुग्णालयासाठी या वर्षी ६ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी वेगवेगळय़ा वीस प्रकारच्या यंत्रसामग्री खरेदीसाठी दिला…

प्रकृती बिघडल्याने दिलीप वळसे-पाटील रुग्णालयात

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांची एका कार्यक्रमात भाषण सुरू असताना प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना रुबी हॉल रुग्णालयात हलविण्यात…

सार्वजनिक विमा कंपन्यांच्या ‘कॅशलेस’ वैद्यकीय विम्याचा प्रश्न सुटेना!

याप्रश्नी येत्या २ ते ३ आठवडय़ांत तोडगा निघण्याची शक्यता असल्याचे विमा कंपन्यांमधील सूत्रांकडून सांगितले जात आहे

बाबासाहेब पुरंदरेंकडून पुरस्काराची रक्कम मंगेशकर रुग्णालयाला

लता मंगेशकर यांच्या ‘प्रभुकुंज’ या निवासस्थानी जावून एका अनौपचारिक सोहळ्यात बाबासाहेबांनी २५ लाखांचा धनादेश लतादीदींकडे सुपूर्द केला.

संबंधित बातम्या