रहिवाशांच्या मागणीनुसार जीटीबी नगरमधील खाजगी जमिनीवरील इमारतींचा हा पुनर्विकास प्रकल्प ‘महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरणा’मार्फत (म्हाडा) राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला.
लोकमान्यनगर येथील म्हाडाच्या इमारतींच्या पुनर्विकासावरून सध्या राजकारण तापले आहे. या भागातील अनेक इमारती जुन्या असून त्या पुनर्विकासाच्या प्रतिक्षेत आहेत.