मुंबईत ताडदेव येथे म्हाडाच्या मालकीच्या स्वतंत्र इमारतीत शहरातील विद्यार्थ्यांना आधुनिक, सुरक्षित व स्वयंपूर्ण निवास भाडेतत्त्वावर उपलब्ध करुन देण्याचे ठरविले आहे.
या पुनर्वसित इमारतींचा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून पुनर्विकास करण्याचा निर्णय नुकत्याच लागू करण्यात आलेल्या गृहनिर्माण धोरणाअंतर्गत घेण्यात आला आहे.