हृतिक शोकीन (Hrithik Shokeen) हा भारतीय गोलंदाज आहे. तो राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करतो. नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या ACC इमर्जिंग टीम्स आशिया कपसाठी पाठवण्यात आलेल्या भारताच्या अंडर-२३ संघामध्ये त्याला समाविष्ट करण्यात आले.
तेव्हा १४ नोव्हेंबर २०१९ मध्ये त्याने नेपाळविरुद्धच्या सामन्यामधून पदार्पण केले. चांगल्या खेळामुळे २०२२ च्या आयपीएल ऑक्शनमध्ये हृतिकचा समावेश होता. मुंबई इंडियन्सकडून त्याला खेळण्याची संधी मिळाली. २१ एप्रिल २०२२ रोजी तो आयपीएलमधील पहिला सामना खेळला. आयपीएलच्या सोळाव्या हंगामामध्येही तो मुंबईच्या संघाचा भाग आहे.Read More
राज्य सरकारने नदीजोड प्रकल्पांना गती देण्यासाठी पाऊल टाकले असताना भविष्यात उपलब्ध होणारे पाणी आपापल्या भागात वळविण्यासाठी आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली…
महानगरपालिकेने काही प्रभागांच्या सीमांकनात आवश्यकतेनुसार काही बदल करून प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा नगरविकास विभागाला सादर केला. मागील निवडणुकीप्रमाणे यंदा २९…
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी सुरक्षित आणि त्रासमुक्त प्रवासाची सोय करण्यासाठी, अमेरिकेतून माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि…
वसईतील महत्वाचे प्रशासकीय केंद्र असलेल्या वसई तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहांची दुरावस्था झाली आहे.तुटलेले दरवाजे, साचलेला कचरा आणि बंद पडलेला फ्लश अशा…
राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंजुरी दिली.