बारावीच्या परीक्षेतील गैरव्यवहार, केंद्र संचालकांसह आठ पर्यवेक्षकांवर फौजदारी पुसद तालुक्यात शासनाच्या कॉपीमुक्त अभियानाचा उडाला पुरता फज्जा By लोकसत्ता टीमUpdated: March 7, 2023 17:46 IST
12th Question Paper Leak: धागेदोरे मुंबईपर्यंत; दादरमधील विद्यार्थ्यांला पोलिसांची नोटीस, मुख्य सूत्रधाराची ओळख पटली? बारावीची गणिताची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकणी बुलढाणा येथे पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यात खासगी संस्थेतील दोन शिक्षकांचाही समावेश आहे. By लोकसत्ता टीमUpdated: March 6, 2023 01:20 IST
बारावीची गणित प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी आणखी दोन शिक्षक जेरबंद; लोणार तालुक्याचे ‘कनेक्शन’ पुन्हा सिद्ध बारावीची गणित प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी साखर खेर्डा पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा आणखी दोन शिक्षकांच्या मुसक्या आवळल्या. By लोकसत्ता टीमMarch 6, 2023 00:02 IST
बारावी गणिताची प्रश्नपत्रिका फुटली; सिंदखेडराजा येथील प्रकार, अर्ध्या तासातच समाजमाध्यमांवर प्रसारित बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावर शुक्रवारी बारावीची गणिताची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच फुटली. By लोकसत्ता टीमUpdated: March 4, 2023 01:03 IST
बारावी गणिताचा पेपर फुटला; सिंदखेडराजा तालुक्यातील केंद्रावर घोळ सिंदखेडराजा व साखर खेर्डा पोलीस ठाण्यात स्वतंत्र तक्रार देण्यात येणार असल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले. By लोकसत्ता टीमMarch 3, 2023 14:47 IST
बारावीच्या परीक्षेला प्रारंभ, निकालावर मात्र संकट! उत्तरपत्रिका मूल्यांकनावर शिक्षकांचा बहिष्कार बारावीच्या परीक्षांचे उत्तरपत्रिका मूल्यांकनावर विज्युक्टा व महासंघाने बहिष्कार टाकला आहे, अशी माहिती विज्युक्टाचे अध्यक्ष डाॅ. अविनाश बोर्डे यांनी दिली. By लोकसत्ता टीमFebruary 21, 2023 17:21 IST
१२ वी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत ६ गुणांच्या चुका; प्रश्नांऐवजी छापून आली चक्क ‘मॉडेल आन्सर’ आजच्या प्रश्नपत्रिकेत a-३,a-४, a-५ या तीन कृतींमध्ये प्रश्नांऐवजी चक्क उत्तरे छापून आली. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत सापडले. By लोकसत्ता टीमUpdated: February 21, 2023 17:05 IST
भंडाऱ्यात इंग्रजीचा पेपर पाहून विद्यार्थीनी झाली बेशुद्ध; ‘कॉपी मुक्त’सोबतच ‘ताण मुक्त’ अभियानही राबवण्याची गरज! बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये ताण वाढत चाललेला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: February 21, 2023 15:55 IST
वर्धा : शिक्षकांचा महसूल खात्यास सवाल; म्हणे, “मेरे अंगणे मे तुम्हारा क्या काम है…” बारावीच्या परीक्षेची जबाबदारी शिक्षक व शिक्षण खात्यावर असली तरी त्यांच्यावर लक्ष महसूल खाते ठेवणार असल्याने शिक्षक संताप व्यक्त करीत आहे. By लोकसत्ता टीमFebruary 21, 2023 12:57 IST
12th Exam : विद्यार्थ्यांकडे ‘कॉपी’ सापडल्यास पर्यवेक्षकाची उचलबांगडी! 12th Exam सरसकट कॉपी चालणाऱ्या शाळांची अतिसंवेदनशील परीक्षा केंद्र म्हणून नोंद करण्यात आली आहे.राज्यात अशा पाचशेवर शाळा आहेत. By लोकसत्ता टीमFebruary 21, 2023 09:19 IST
पुणे : यंदा बारावीसाठी सर्वोच्च नोंदणी, उद्यापासून बारावीची परीक्षा सुरू महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) उद्यापासून राज्यात बारावीची परीक्षा सुरू होणार आहे. By लोकसत्ता टीमFebruary 20, 2023 12:50 IST
बारावी परीक्षेबाबत मोठी बातमी; उच्च माध्यमिक शिक्षकांच्या निर्णयामुळे उत्तरपत्रिका तपासणी… कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्यांच्या निराकरणासाठी वारंवार पत्रे देऊन आंदोलनेही करण्यात आली. By लोकसत्ता टीमFebruary 18, 2023 13:27 IST
प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी
३० वर्षानंतर अखेर ‘या’ ३ राशींचे अच्छे दिन सुरू! शनीच्या मार्गी अवस्थेमुळे मिळेल भरपूर पैसा अन् आयुष्यातील अडचणी होतील दूर
सरन्यायाधीश गवईंच्या भाच्याची मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशपदासाठी शिफारस; सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती म्हणाले, ‘मी असतो तर…’
Vanraj Andekar Murder Case: ऐन गणेशोत्सवात पुण्यात गँगवॉर… आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या मुलाची गोळ्या घालून हत्या
9 बाप्पाचं दर्शन, एकत्र जेवण अन्…; मुख्यमंत्री पोहोचले नाना पाटेकरांच्या घरी, कुठे आहे नानांचं फार्महाऊस? पाहा फोटो…
9 सख्ख्या बहिणी पोहोचल्या माहेरी! अभिनेत्रीचं कोकणात आहे टुमदार घर, ‘असा’ साजरा केला गौराईचा सण, पाहा फोटो…
Ganesh Visarjan 2025: गणेशोत्सवाच्या आनंद सोहळ्याची आज सांगता; विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण, सकाळी साडेनऊ वाजण्याची सर्वांना प्रतीक्षा