Page 9 of उपोषण News
जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी उपोषण केले.
जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत समाज शांत बसणार नाही, असे समाजबांधवांनी सांगत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
२४ तासांमध्ये पाचशेहून अधिक मराठा व इतर जाती धर्माच्या रहिवाशांनी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदविला.
जरांगे पाटील यांनी पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केल्याने सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.
नोव्हेंबर महिन्यात धनगर समाजाच्या वतीने ठाण्यात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
मराठा आरक्षणप्रश्नी सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधिंना मराठा समाजाने धारेवर धरले. बैठकीत मंत्री, खासदार आणि आमदारांवर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला.
आमदारांनी आपणास अश्लील शिवीगाळ करून धमक्या दिल्या व चौघांनी मला आणि भावास मारहाण केली, असा आरोप वानखेडे यांनी केला आहे.
राज्यात सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर सभा घेऊन आरक्षणाची मागणी लावून धरली आहे.
दोन दिवसांत कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेऊन मराठा समाजाचा सरसकट समावेश ओबीसीमध्ये करावा, अन्यथा बुधवार, दि. २५ ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन म्हणजे खळ्ळखट्याक किंवा तोडफोड असे सहसा चित्र असते.
वैद्यकीय तपासणीमध्ये रोहित पाटील यांना १०२ फॅरनहेट ताप असल्याचे दिसून आले.