IAS अधिकारी पूजा खेडकर या गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. ट्रेनिंगच्या दरम्यान आपल्या खासगी गाडीवर महाराष्ट्र शासनाची नेमप्लेट…
प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पडताळणी प्रक्रियेबरोबरच या सेवेत येणाऱ्यांच्या मानसिकतेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.