T20 World Cup 2022: माजी विश्वविजेते पहिल्याच सामन्यात गारद, न्यूझीलंडने तब्बल ८९ धावांनी मिळवला विजय टी२० विश्वचषकाच्या सुपर-१२ टप्प्यातील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा तब्बल ८९ धावांनी दारूण पराभव केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 22, 2022 16:38 IST
माझा नवरा.. युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीने उर्वशी रौतेलेला थेट केलं ट्रोल; इंस्टाग्राम पोस्ट होतेय तुफान Viral Urvashi Rautela Trolled By Dhanashree Verma: उर्वशीला ट्रोल केलेलं पाहून ऋषभ पंतचे चाहते खूपच खुश झाले आहेत By लोकसत्ता ऑनलाइनOctober 22, 2022 16:13 IST
AUS vs NZ : डेव्हॉन कॉन्वेने मोडला विराट कोहलीचा रेकॉर्ड, तर बाबर आझमच्या ‘या’ विक्रमाशी केली बरोबरी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेव्हॉन कॉन्वेने विराट कोहलीचा विक्रम मोडत, बाबर आझमच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. October 22, 2022 15:59 IST
AUS vs NZ : कॉन्वे, ऍलन आणि नीशमचा धमाका; न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियासमोर ठेवले २०१ धावांचे लक्ष्य प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ३ बाद २०० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया संघाला २०१ धावांचे लक्ष्य दिले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 22, 2022 15:06 IST
T20 World Cup 2022: भारत-पाकिस्तान सामन्याला आशिया चषक वादाचा तडका; जाहिरातीचे दर भिडले गगनाला, नेमकं घडलं काय? आशिया चषक २०२३ च्या वादामुळे भारत-पाक सामन्यापूर्वी जाहिरातींच्या दरात मोठी वाढ झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 22, 2022 14:19 IST
T20 World Cup 2022 : शान मसूदच्या दुखापतीबाबत पीसीबीची मोठी अपडेट, भारत-पाक सामना खेळणार का? घ्या जाणून शान मसूदला शुक्रवारी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सराव करताना डोक्याला दुखापत झाल्याने, त्याला तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात करण्यात आले होते. त्याचा अहवाल… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 22, 2022 12:33 IST
T20 World Cup 2022: सुपर १२च्या लढतींना आजपासून सुरुवात, पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया भिडणार न्यूझीलंडशी टी२० विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंड लढतीने सुपर १२ सामन्यांना सुरुवात होणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 22, 2022 11:16 IST
T20 World Cup: महामुकाबल्या पूर्वी फोटोशूटसाठी पोहोचली टीम इंडिया, खेळाडूंनी केली धमाल, पाहा व्हिडिओ पाकिस्तानविरुद्धच्या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी भारतीय संघ फोटोशूटसाठी पोहोचला होता, जिथे संघातील सर्व खेळाडू मजामस्ती करताना दिसले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 21, 2022 20:44 IST
T20 World Cup: जे वेस्ट इंडिजला जमले नाही ते झिम्बाब्वेने करून दाखवले, स्कॉटलंडचा पाच गडी राखून पराभव झिम्बाब्वेने पात्रता फेरीतील शेवटच्या सामन्यात स्कॉटलंडचा पाच गडी राखून पराभव केला. या विजयासह त्याने सुपर-१२ मध्ये आपले स्थान पक्के केले… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 21, 2022 17:44 IST
Video: फॅन्सचं प्रेम, कोहलीला अडथळा; विराटने विनंती करूनही चाहते ऐकले नाहीतच उलट… T20 World Cup 2022 सुपर-१२ चे सामने हे २२ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. २३ ऑक्टोबरला भारत व पाकिस्तान (Ind vs… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 23, 2025 14:38 IST
T20 World Cup 2022 : ग्रीनचा समावेश करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने घेतली मोठी रिस्क, ‘या’ खेळाडूला करावी लागू शकते विकेटकीपिंग “आम्ही एक जोखीम घेत आहोत आणि अतिरिक्त विकेटकीपरसह जात नाही, ज्यामध्ये निश्चितपणे काही प्रमाणात धोका आहे,” फिंच म्हणाला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 21, 2022 15:42 IST
T20 World Cup 2022: टी२० विश्वचषकात आयर्लंडकडून पराभूत झाल्याने वेस्ट इंडिजचा पत्ता कट, सोशल मीडियावर आला मीम्सचा पूर माजी विश्वचषक विजेते वेस्ट इंडिज आयर्लंडकडून पराभूत झाल्याने खूप मोठा धक्का बसला आहे. यावर आता अनेक चाहते हे सोशल मीडियावर… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 21, 2022 15:19 IST
“हे अत्यंत अपमानास्पद…”, हेमा मालिनींचा संताप; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा पसरवणाऱ्यांना सुनावलं
भरपूर पैसा…नोकरी…फ्लॅट…२३ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींचा गोल्डन टाईम सुरु; बुधाचे भ्रमण देणार नुसता पैसा, सुख, समाधान आणि समृद्धी!
“हॅपी बर्थडे बरं का! २३० कोटी…”, रवींद्र धंगेकरांच्या मुरलीधर मोहोळांना शुभेच्छा? चिमटा काढत म्हणाले…
तुमच्या नखांवर दिसतात कर्करोगाची ‘ही’ लक्षणं, शास्त्रज्ञांनी दिला इशारा… वेळीच ही एक गोष्ट करा आणि धोका टाळा
Rahul Gandhi : राहुल गांधींचा आरोप; “हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्र, मध्य प्रदेशातही मतचोरी, आमच्याकडचे पुरावे…”
फक्त ५ रुपयांच्या मसाल्याने नसांमध्ये साचलेलं खराब कोलेस्ट्रॉल झटक्यात होईल साफ! रोज चावून खा; धमन्या होतील स्वच्छ आणि हार्ट अटॅक येणार नाही!