scorecardresearch

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ News

२००५ मध्ये पुरुषांचा पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये खेळण्यात आला. तत्पूर्वी इंग्लंडमध्ये देशांतर्गत पद्धतीने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांपेक्षा कमी षटक असणारे सामने खेळायला सुरुवात झाली होती. २००२ मध्ये शेवटचा बेन्सन आणि हेजेस कप खेळला गेला. त्यानंतर टी-२० सामन्यांची सुरुवात झाली. आयसीसी (International Cricket Council) तर्फ २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-२० विश्वचषक स्पर्धेचे दक्षिण आफ्रिकामध्ये आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन संघांमध्ये रंगला होता. शेवटच्या षटकापर्यंत पोहोचलेल्या या सामन्यामध्ये भारताने विजय मिळवत पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-२० विश्वचषक मिळवला. दर दोन वर्षांनी आयसीसीद्वारे टी-२० विश्वचषकाचे आयोजन केले जाते. आयसीसीच्या अन्य कार्यक्रमांनुसार त्याच्या वेळापत्रकामध्येही बदल केले जातात. २०२२ चा टी-२० विश्वचषक इंग्लंडच्या संघाने जिंकला. पुढच्या वर्षी जून २०२४ मध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक आयोजित केला जाणार आहे. Read More
Surykumar Yadav Thanked the Ahmedabad Pitch Applying Soil on his head Captain Gesture win hearts Video
भारताने वर्ल्डकप जिंकताच सर्व जल्लोषात मग्न, कर्णधार सूर्याने मानले खेळपट्टीचे आभार; पाहा नेमकं काय केलं?

Suryakumar Yadav reaction after win: भारताच्या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने अहमदाहबादमधील खेळपट्टीचे अनोख्या पद्धतीने आभार मानले.

India vs West Indies T20 World Cup | भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी-२० विश्वचषक
T20 World Cup: भारतीय गोलंदाज कामगिरी उंचावणार? ‘अव्वल आठ’ फेरीतील निर्णायक लढतीत आज विंडीजचे आव्हान

टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या ‘अव्वल आठ’ फेरीत आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर निर्णायक सामना रंगणार आहे.…

Indian Spinners Struggle | अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांची खराब कामगिरी | India vs West Indies T20 World Cup | Indian Cricket Team Bowling Concerns
फिरकी गोलंदाजांचे अपयश चिंताजनक; वरुण, अक्षरची लय हरवल्याने अडचणीत भर; वेगवान गोलंदाजांकडून अपेक्षा

झिम्बाब्वेविरुद्धच्या विजयानंतरही भारतीय संघाच्या फिरकी गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांची हरवलेली लय आणि शिवम…

India vs Zimbabwe T20 World Cup Match Chennai | भारत विरुद्ध झिम्बाब्वे टी-२० विश्वचषक सामना चेन्नई संजू सॅमसन सूर्यकुमार यादव
T20 World Cup: फलंदाजीसह सांघिक ताकदीची कसोटी; भारताची आज झिम्बाब्वेशी गाठ; यजमानांना विजय अनिवार्य, सॅमसनला संधीचे संकेत 

टी-२० विश्वचषक २०२६ च्या ‘अव्वल आठ’ फेरीत आज भारताचा सामना झिम्बाब्वेशी होणार आहे. उपांत्य फेरीचे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी सूर्यकुमार यादवच्या…

England vs Pakistan T20 World Cup Super 8 Pallekele | इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान ट्वेन्टी-२० विश्वचषक अव्वल आठ फेरी
England vs Pakistan T20 World Cup : फिरकीपटूंच्या कामगिरीकडे लक्ष

इंग्लंड आणि पाकिस्तान संघ ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील ‘अव्वल आठ’ फेरीतील सामन्यात आज, मंगळवारी एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतील. श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर इंग्लंडचा…

Zimbabwe Cricket news in marathi
झिम्बाब्वेच्या चाहत्यांकडून आर्थिक मदतीची हाक

टी-२० विश्वचषकाच्या ‘अव्वल आठ’ फेरीत झिम्बाब्वेने धडक मारल्याने चाहत्यांची अडचण झाली आहे. श्रीलंकेतील सामन्यांनंतर आता भारतात होणाऱ्या सामन्यांसाठी प्रवास आणि…

West Indies vs Zimbabwe T20 World Cup Wankhede Stadium | वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे टी-२० विश्वचषक वानखेडे स्टेडियम मुंबई
झिम्बाब्वेची अनपेक्षित घोडदौड रोखण्याचे विंडीजसमोर आव्हान; ‘अव्वल आठ’ फेरीत आज वानखेडेवर एकमेकांसमोर

टी-२० विश्वचषकाच्या ‘अव्वल आठ’ फेरीत आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज आमनेसामने येतील. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेला नमवणाऱ्या सिकंदर…

USA cricket team
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर, संघातील निम्मे खेळाडू तर भारतीयच; दोन मराठमोळ्या खेळाडूंनाही संधी

USA Squad For T20 WC 2026: आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ साठी अमेरिकेचा संघ जाहीर झाला आहे. ज्यामध्ये दोन मराठमोळे खेळाडू…

World Cup cricket news Bangladesh
क्रिकेटसाठी दु:खद घटना!, बांगलादेश विश्वचषकाबाहेर होण्याबाबत जागतिक खेळाडू संघटनेची प्रतिक्रिया

बांगलादेश क्रिकेट मंडळाने (बीसीबी) त्यांच्या संघाचे सामने भारताऐवजी श्रीलंकेत खेळविण्याची मागणी केली होती. मात्र, स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक असताना…

Afghanistan Announced T20 World Cup 2026 Squad Rashid khan Named Captain Mohammad nabi
अफगाणिस्तानने टी-२० विश्वचषकासाठी संघ केला जाहीर, ४० वर्षीय खेळाडूचाही समावेश; ‘या; नव्या खेळाडूंना दिली संधी

Afghanistan Squad for T20 WC 2026: टी-२० विश्वचषकासाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे. आयसीसी स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत मोठे…

England pacer Jofra Archer in action.
ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी इंग्लंडचा प्राथमिक संघ जाहीर; जायबंदी आर्चरचा समावेश

नुकत्याच झालेल्या चौथ्या ॲशेस कसोटीत सात बळी मिळवणाऱ्या वेगवान गोलंदाज जोश टंगलाही प्रथमच ट्वेन्टी-२० संघात संधी देण्यात आली आहे.

T20 World Cup 2026 Schedule Live Streaming
T20 World Cup 2026 चं वेळापत्रक आज होणार जाहीर; कुठे लाईव्ह पाहता येणार? जाणून घ्या

T20 World Cup 2026 Schedule: भारत व श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२६ चं शेड्युल आज जाहीर केलं जाणार…