ODI WC: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टीम इंडियाला दिले आव्हान; म्हणाला, “आम्ही कुठेही खेळायला तयार पण…” आयसीसी आणि बीसीसीआयने विश्वचषक स्पर्धेचे ठिकाण बदलण्याची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (पीसीबी) मागणी फेटाळल्यानंतर बाबरचे वक्तव्य आले आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 7, 2023 18:18 IST
WC 2023: शाहीन आफ्रिदीने वर्ल्डकप मधील भारत-पाक सामन्यावर केले मोठे विधान; म्हणाला, “टीम इंडियापेक्षा यावर लक्ष केंद्रित करा…” IND vs PAK, World Cup 2023: विश्वचषक २०२३मध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ १५ ऑक्टोबर रोजी आमनेसामने असतील. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 5, 2023 16:41 IST
IND vs PAK: “दादा फक्त माइंड गेम खेळायचा…” सौरव गांगुलीच्या ‘त्या’ वक्तव्यावर पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा पलटवार Basit Ali replied to Sourav Ganguly: बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांवर एक… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: July 5, 2023 15:45 IST
IND vs PAK: ‘भारताच्या गोलंदाजीत ताकद नाही, आम्ही…”; वर्ल्डकपआधी पाकिस्तानचा माइंड गेम सुरु, माजी क्रिकेटपटूने टीम इंडियाला डिवचले IND vs PAK clash in World Cup 2023: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषक२०२३ मधील सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 4, 2023 11:50 IST
IND vs PAK: “भारत-पाकिस्तान मॅचमध्ये ती गुणवत्ता राहिलेली नाही, इतर टीमसोबत…”, सौरव गांगुलीचे आश्चर्यचकित करणारे विधान India vs Pakistan WC Match: वन डे विश्वचषक ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपरहिट सामना अहमदाबादमध्ये… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 4, 2023 10:50 IST
Ravindra Jadeja: चर्चा नव्या 3D प्लेयरची! ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केली ‘या’ पाकिस्तानी खेळाडूची ‘जड्डू’शी तुलना ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीरने पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज शादाब खानची तुलना रवींद्र जडेजाशी केली असून, त्याचे वर्णन ‘3D प्लेयर’ क्रिकेटर असे केले… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: July 3, 2023 18:02 IST
Saeed Ajmal: हरभजन आणि आश्विनच्या बॉलिंग ॲक्शनबद्दल पाकिस्तानच्या माजी खेळाडूच मोठं वक्तव्य; म्हणाला, “त्यांची मेडिकल कंडीशन…” Saeed Ajmal’s Statement: क्रिकेटमध्ये फिरकीपटूंपासून ते वेगवान गोलंदाजांपर्यंत अनेक गोलंदाजांना आपल्या बेकायदेशीर बॉलिंग ॲक्शनमुळे अडचणींचा सामना करावा लागला आहे. यावर… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 2, 2023 14:30 IST
IND vs PAK: धोनीच्या ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारावर पाकिस्तानच्या माजी खेळाडूने उपस्थित केला सवाल; म्हणाला, “त्याने दोन झेल…” Saeed Ajmal On MS Dhoni: पाकिस्तानचा संघ २०१२ साली शेवटच्या वेळी द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. पाकिस्तान संघाने… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: July 2, 2023 17:30 IST
Word Cup2023: पाकिस्तान वर्ल्डकपमध्ये सहभागी होणार? स्पर्धेच्या ठिकाणांची सुरक्षा तपासण्यासाठी पाठवणार एक पथक India vs Pakistan World Cup: ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात वन डे वर्ल्ड कप होणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले,… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 1, 2023 13:13 IST
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना, अहमदाबादमधील हॉटेल्स फुल; एका रुमचे भाडे ‘इतक्या’ लाखांपर्यंत एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील फायनलसह पाच सामने नरेंद्र मोदी स्टेडियवर खेळवण्यात येणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 30, 2023 14:32 IST
Inzamam-ul-Haq: “तुम्हाला सेहवागविरुद्ध ९ फिल्डर नाही तर १९…”, पाकिस्तानचा माजी खेळाडू इंझमाम उल हकचे मोठे विधान Inzamam-ul-Haq on Sehwag: भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या आक्रमक खेळाबाबत पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने मोठा खुलासा केला… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: June 30, 2023 13:11 IST
R. Ashwin: कोहलीने अश्विनला दिले ७ शॉट्सचे पर्याय, अॅश अण्णाला आजही आठवतो पाकिस्तान सामन्यातील ‘तो’ रोमांचक क्षण; पाहा Video IND vs PAK: अश्विनने आयसीसीशी केलेल्या संभाषणात त्या क्षणाविषयी सांगितले, जेव्हा तो हजारो लोकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये फलंदाजीसाठी आला होता आणि… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJune 29, 2023 13:34 IST
दिवाळीआधीच ‘या’ ५ राशींची तिजोरी पैशाने भरेल! संपत्तीत वाढ तर करिअरमध्ये प्रगती, लवकरच मिळेल आनंदाची बातमी…
१०० वर्षानंतर दुर्मिळ योग! दिवाळीआधीच ‘या’ ३ राशींच्या नशिबी श्रीमंती, मिळेल अफाट पैसा अन् बँक बॅलन्स वाढेल…
Supreme Court Shoe Attack : वकिलाचा सरन्यायाधीश भूषण गवईंना बूट फेकून मारण्याचा प्रयत्न, सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं?
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार ; अश्लील फोटोसाठी ‘ए आय’ चा वापर; सेलू पोलिसात शिक्षकासह चौघांवर गुन्हा दाखल
लिफ्ट अपघात प्रकरण: ११ वर्षीय मुलाच्या मृत्यूप्रकरणी ‘एक्सपर्ट ओपिनियन’ दसऱ्याच्या दिवशी झाला होता अपघात
राज्यात पुढील वर्षात पुन्हा महाभरती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा १० हजार ३०९ उमेदवारांना दिले नियुक्तीपत्र फ्रीमियम स्टोरी