Page 57 of आयपीएल २०२२ (IPL 2022) News

आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघ आणि कर्णधार संजू सॅमसन यांच्यात सर्वकाही अलबेल नसल्याचं समोर आलं आहे.

भारताचं मुख्य प्रशिक्षकपद सोडल्यानंतर शास्त्री कॉमेंट्रीकडं वळतील असं म्हटलं जात होतं, पण आता…

विराट कोहली RCBच्या कप्तानपदावरून पायउतार झाला आहे. त्यामुळे संघ नव्या कप्तानाच्या शोधात आहे.

मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्स ‘या’ तिघांना ठेवणार संघात

आयपीएलमध्ये आता लखनऊ आणि अहमदाबाद हे संघ सामील झाले आहेत.

आयपीएल २०२२ मधून मोठी बातमी आली समोर

आरपीएसजीने लखनऊ, तर सीव्हीसी कॅपिटल्सने सर्वाधिक बोली लावत अहमदाबाद संघ आपल्या नावावर केला आहे.

पुढील हंगामात म्हणजेच आयपीएल २०२२मध्ये ही स्पर्धा १० संघांची असेल.

नवीन संघांसाठी अदानी ग्रुपसोबत ‘दिग्गज’ फुटबॉल क्लबच्या मालकांनी लावलीय बोली!

पुढील वर्षीच्या आयपीएल हंगामासाठी ‘मेगा ऑक्शन’ होणार आहे.

आयपीएल २०२२ या स्पर्धेचे वेध लागले आहेत. या स्पर्धेसाठी दोन नव्या संघांचा समावेश केला जाणार आहे.

विराटनं RCBचं कर्णधारपद सोडलं असून फ्रेंचायझी आता नव्या नेतृत्वाच्या शोधात आहे.