scorecardresearch

आयपीएल मॉमेंट्स News

२००८ मध्ये आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीगची (IPL) सुरुवात झाली. पहिल्या हंगामापासूनच या टी-२० क्रिकेट लीगची क्रेझ भारतासह जगभरामध्ये पाहायला मिळत आहे. आयपीएल हे भारतीयांसाठी मनोरंजनाच्या मुख्य साधनांपैकी एक बनले आहे.

या क्रिकेट लीगच्या एकूण पंधरा वर्षांमध्ये अनेक बदल झाले आहेत. नियम, अटी यांच्यापासून ते संघातील खेळाडू अशा बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. आयपीएल टी-२० लीगमध्ये अनेक रोमांचक सामने खेळले गेले आहेत. असंख्य खेळाडूंनी चांगली कामगिरी करत चाहत्यांचे मन जिंकले आहे. बऱ्याच जणांनी विविध विक्रम प्रस्थापित केले आहेत. यामध्ये सर्वाधिक धावा करणारे, सर्वाधिक बळी घेणारे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशा साऱ्यांचा समावेश होतो. काही दिवसाताच या लीगच्या सोळाव्या हंगामाची सुरुवात होणार आहे.

नव्या हंगामामध्ये नव्या खेळाडूसह नवीन सामने अनुभवताना जुन्या पण ऐतिहासिक सामन्यांचा फील तुम्हाला लोकसत्ता ऑनलाइनच्या आयपीएल मॉमेंट्स (IPL Moments) येणार आहे. या सदरामध्ये इंडियन प्रीमिअर लीगच्या पूर्वीच्या हंगामांची सफर घडवून दिली जाणार आहे. यात खेळाडूंची सर्वात्तम कामगिरी, थरारक सुपर ओव्हर्स असलेले सामने, चाहत्यांच्या प्रतिक्रिया, क्रिकेटपटूंनी विस्थापित केलेले विक्रम यांसारख्या मॉमेंट्सचा समावेश असणार आहे.
Read More
मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली बीसीसीआयची याचिका; IPL मधील 'या' संघाला मिळणार ५३८ कोटींची भरपाई, प्रकरण काय? (फोटो सौजन्य सोशल मीडिया)
IPL मधील ‘या’ संघाला मिळणार ५३८ कोटींची नुकसान भरपाई; न्यायालयाने बीसीसीआयची याचिका का फेटाळली?

Kochi tuskers Kerala Team : भारतीय नियामक मंडळाला कोची टस्कर्स केरळ संघाच्या मालकांना कोट्यवधी रुपयांची भरपाई द्यावी लागणार आहे. नेमकं…

RCBs little fan Waiting for 17 years for the trophy video
RCBचा चिमुकला चाहता! ट्रॉफीसाठी १७ वर्षांपासून वाट पाहतोय, Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “तुझं वय तरी आहे का…”

RCB’s Little Fan Waits 17 Years for Trophy Video Viral : सोशल मीडियावर एका चिमुकल्या आरसीबी चाहत्याचा व्हिडिओ व्हायरल होत…

Pune RCB Win Celebration
‘चिकू भाऊ’ अन् ‘अनुष्का वहिणीं’चे पोस्टर घेऊन नाचले पुणेकर; एफसी रस्त्यावर RCBच्या चाहत्यांचा तुफान जल्लोष, Videos Viral

RCB Fans Celebrate Victory in Pune Video Viral : पुण्यातही आरसीबीच्या आरसीबीच्या चाहत्यांनी एफसी रस्त्यावर उतरून विजयाचा जल्लोष केला. कोणी…

RCB celebrated their first IPL title Karnataka couple puts wedding on hold for RCB vs PBKS finale Video Viral
RCBचा कट्टर फॅन! लग्न सोडून सामना बघत बसला नवरदेव! विजय मिळवताच केला जल्लोष, Video होतोय व्हायरल

व्हिडिओमध्ये कर्नाटकमध्ये नवरा आणि नवरीने आरसीबी विरुद्ध पीबीकेएस आयपीएल फायनल पाहण्यासाठी लग्न समारंभ थांबवल्याचे दिसत आहेत.

IPL Final 2025 RCB vs PBKS 'Operation Sindoor' at Narendra Modi Stadium
IPL Final 2025 Ceremony Theme : आयपीएल फायनलसाठी अहमदाबादला जाणाऱ्या विमानांची तिकिटे तिप्पट महाग, हॉटेलचे दरही वधारले; ८० हजार तिकिटांची विक्री

IPL Final 2025 Closing Ceremony Theme : अंतिम फेरीची थीम ऑपरेशन सिंदूर आहे. या कार्यक्रमाला संरक्षणाच्या तिन्ही दलातील प्रमुखांना आमंत्रण…

How Preity Zinta Became a Successful IPL Team Owner| Preity Zinta net worth, property portfolio, film career highlight in Marathi
Preity Zinta IPL Team Owner : छोटा शकीलशी पंगा, ६०० कोटींची संपत्तीही नाकारली; PBKS ची मालकीण प्रीती झिंटाला का मिळाला होता शौर्य पुरस्कार? फ्रीमियम स्टोरी

Preity Zinta IPL 2025 : शिमला येथील मुळची असलेल्या प्रीती झिंटावर वयाच्या १३ व्या वर्षी तिच्या वडिलांचं निधन झाल्याने संपूर्ण…

IPL 2025 Hardik Pandya
IPL 2025 Hardik Pandya : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! चेन्नईविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्यावर घातली बंदी, नेमकं कारण काय? जाणून घ्या

IPL 2025 Hardik Pandya 1st Match Ban : आयपीएल २०२५ मधील चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील पहिला सामना…

IPL 2025 Schedule Announce : IPL 2025 Fixtures, Complete Matches Schedule
IPL 2025 Schedule : आयपीएल २०२५ चे वेळापत्रक जाहीर! २२ मार्चपासून रंगणार थरार, सलामीच्या लढतीत ‘हे’ दोन संघ आमनेसामने

IPL 2025 Matches Schedule and Fixtures Updates : आयपीएलच्या १८वा हंगाम यंदा १३ शहरांमध्ये खेळवला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक फ्रँचायझीच्या…

Mumbai Indian Appointed Mahela Mahela Jaywardene as New Head Coach replaces Mark Boucher For IPL 2025
Mumbai Indians Head Coach: IPL 2025 पूर्वी मुंबई इंडियन्सला मिळाले नवे प्रशिक्षक, MI ने मोठा निर्णय घेत मार्क बाऊचरच्या जागी कोणाला दिली संधी?

Mumbai indians IPL 2025: आयपीएल २०२५ पूर्वी आयपीएलचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सने मोठी घोषणा केली आहे. मुंबई इंडियन्सने नव्या खेळाडूचा…

Irfan Pathan lauds BCCI for decision to impose two year ban on foreign players in IPL 2025
इरफान पठाणने IPL 2025 च्या ‘या’ नियमाबद्दल BCCI चे केले कौतुक; म्हणाला, ‘मी गेल्या दोन वर्षांपासून…’

IPL 2025 Retention Rules : २८ सप्टेंबर रोजी आयपीएल २०२५ च्या मोठ्या लिलावाबाबत एक प्रेस रिलीज जारी केली. ज्यामध्ये आयपीएल…

What Is Right to Match Rule
What is RTM Rule : आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनसाठी पुन्हा लागू करण्यात आलेला ‘राईट टू मॅच’ नियम काय आहे माहितेय का?

What Is RTM Rule : आयपीएल २०२५ मेगा ऑक्शनबाबत आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने एक धारणा धोरण जाहीर केले आहे, ज्यामध्ये यावेळी…