scorecardresearch

आयपीएल मॉमेंट्स News

२००८ मध्ये आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीगची (IPL) सुरुवात झाली. पहिल्या हंगामापासूनच या टी-२० क्रिकेट लीगची क्रेझ भारतासह जगभरामध्ये पाहायला मिळत आहे. आयपीएल हे भारतीयांसाठी मनोरंजनाच्या मुख्य साधनांपैकी एक बनले आहे.

या क्रिकेट लीगच्या एकूण पंधरा वर्षांमध्ये अनेक बदल झाले आहेत. नियम, अटी यांच्यापासून ते संघातील खेळाडू अशा बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. आयपीएल टी-२० लीगमध्ये अनेक रोमांचक सामने खेळले गेले आहेत. असंख्य खेळाडूंनी चांगली कामगिरी करत चाहत्यांचे मन जिंकले आहे. बऱ्याच जणांनी विविध विक्रम प्रस्थापित केले आहेत. यामध्ये सर्वाधिक धावा करणारे, सर्वाधिक बळी घेणारे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशा साऱ्यांचा समावेश होतो. काही दिवसाताच या लीगच्या सोळाव्या हंगामाची सुरुवात होणार आहे.

नव्या हंगामामध्ये नव्या खेळाडूसह नवीन सामने अनुभवताना जुन्या पण ऐतिहासिक सामन्यांचा फील तुम्हाला लोकसत्ता ऑनलाइनच्या आयपीएल मॉमेंट्स (IPL Moments) येणार आहे. या सदरामध्ये इंडियन प्रीमिअर लीगच्या पूर्वीच्या हंगामांची सफर घडवून दिली जाणार आहे. यात खेळाडूंची सर्वात्तम कामगिरी, थरारक सुपर ओव्हर्स असलेले सामने, चाहत्यांच्या प्रतिक्रिया, क्रिकेटपटूंनी विस्थापित केलेले विक्रम यांसारख्या मॉमेंट्सचा समावेश असणार आहे.
Read More
Rohit Sharma saw a visual with an arrow pointing at his tummy and change his Life
Rohit Sharma : ‘मॅगीमॅन’ ते ‘हिटमॅन’पर्यंतचा कसा होता प्रवास? अभिषेक नायरने सांगितला रोहितच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट

Abhishek Nayar told about Rohit Sharma : रोहित शर्माचा जवळचा मित्र अभिषेक नायरने हिटमॅनच्या आयुष्यातील एक महत्त्वाच्या टर्निंग पॉइंटबद्दल सांगितला.…

kkr players dressing room amazing celebration video after win ipl 2024 final shreyas iyer dances with trophy cake cutting & more watch video
श्रेयस अय्यरची नाचत ट्रॉफीसह एन्ट्री अन् खेळाडूंचा जल्लोष…; विजयानंतर असं होतं KKR च्या ड्रेसिंग रूममधलं वातावरण; पाहा VIDEO

IPL 2024 Final: केकेआरने ड्रेसिंग रूममधील जबरदस्त सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

Hardik Pandyas 70 percent property to be transferred to Natasa Stankovic in case of divorce
हार्दिक पंड्याच्या संपत्तीतील इतका मोठा हिस्सा होणार नताशाच्या नावे? घटस्फोटाच्या चर्चेत नवा ट्विस्ट

Hardik Pandya Natasa Stankovic: हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सुरू आहे.

rcb dressing room emotional video virat kohli faf du plessis dinesh kartik express their emotions and thank fans for their unwavering support
VIDEO : मॅक्सवेलने हात आपटला, तर विराट फोन घेऊन…; RCB च्या ड्रेसिंग रुममध्ये पराभवानंतर घडलं तरी काय?

RCB Dressing Room Emotional Viral Video : पराभवानंतर रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूने एक्सवर खेळाडूंचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे; ज्यामध्ये संघाचे…

ambati rayudu Mocks virat kohlis RCB team After Their Loss In Eliminator
अंबाती रायडूने विराट कोहलीच्या RCB ला सुनावले, म्हणाला “आक्रमक सेलिब्रेशन, CSK ला हरवून तुम्ही IPL…”

RR vs RCB Eliminator : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या आयपीएलमधील पराभवानंतर रायडूने विराट कोहलीच्या संघाची खिल्ली उडवली.

Mumbai Indians dressing room simmers with tension after embarrassing exit from IPL 2024 mi share players dressing room emotional video
MI च्या ड्रेसिंग रूममधील ‘तो’ भावूक क्षण; कोणाच्या चेहऱ्यावर हसू, तर कोणाच्या निराशा; रोहित अन् हार्दिक… VIDEO व्हायरल

MI Players Video : या व्हिडीओमध्ये रोहित शर्मासह हार्दिक पांड्या आणि इतर खेळांडूच्या चेहऱ्यावरील निराशाजनक भाव स्पष्ट दिसून येत आहेत.

ipl 2024 nita ambani boosting moral of mumbai indians players and wishes rohit sharma hardik pandya for t20 world cup 2024 video
पराभवानंतर नीता अंबानी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना नेमकं काय म्हणाल्या? रोहित- हार्दिकचे घेतले नाव; पाहा VIDEO

Nita Ambani wishes for T20 World Cup : मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया अकाउंटवर नीता अंबानी यांचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात…

fans storm bengaluru streets burst crackers chant kohli kohli after rcbs win over csk to enter playoffs
RCB च्या विजयानंतर जंगी सेलिब्रेशन; चाहत्यांनी पाणी उडवून, गाडीवर चढून नाचत…; बंगळुरूच्या रस्त्यांवरील VIDEO व्हायरल

RCB into IPL playoffs: आरसीबीच्या बसच्या मागे अनेक किलोमीटरपर्यंत चाहत्यांची गर्दी होती.

shubman gill emotional post went viral after gujarat titans disappointing ipl 2024 season said not the way we hoped it would end
गुजरात टायटन्ससंदर्भात शुबमन गिलची भावनिक पोस्ट, म्हणाला, “आम्हाला अशा प्रकारचा शेवट अपेक्षित…”

शुबमनने यात गुजरात टायटन्सच्या निराशाजनक कामगिरीवरसुद्धा भाष्य केलं आहे. शुबमनने एक्सवर एक पोस्ट केली आहे.

sunil narine surpr sises fans again dazzles in bangla language just like his batting video viral
सुनील नरेनने बंगाली भाषेत दिलेली उत्तरं ऐकून चाहते अवाक्, VIDEO पाहून हसून झाले लोटपोट, म्हणाले…

सध्या सुरू असलेल्या आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा स्टार बॅटसमन आणि स्पिनर सुनील नरेनने अफलातून कामगिरी केली आहे, यामुळे…

ताज्या बातम्या