scorecardresearch

आयपीएल मॉमेंट्स Photos

२००८ मध्ये आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीगची (IPL) सुरुवात झाली. पहिल्या हंगामापासूनच या टी-२० क्रिकेट लीगची क्रेझ भारतासह जगभरामध्ये पाहायला मिळत आहे. आयपीएल हे भारतीयांसाठी मनोरंजनाच्या मुख्य साधनांपैकी एक बनले आहे.

या क्रिकेट लीगच्या एकूण पंधरा वर्षांमध्ये अनेक बदल झाले आहेत. नियम, अटी यांच्यापासून ते संघातील खेळाडू अशा बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. आयपीएल टी-२० लीगमध्ये अनेक रोमांचक सामने खेळले गेले आहेत. असंख्य खेळाडूंनी चांगली कामगिरी करत चाहत्यांचे मन जिंकले आहे. बऱ्याच जणांनी विविध विक्रम प्रस्थापित केले आहेत. यामध्ये सर्वाधिक धावा करणारे, सर्वाधिक बळी घेणारे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशा साऱ्यांचा समावेश होतो. काही दिवसाताच या लीगच्या सोळाव्या हंगामाची सुरुवात होणार आहे.

नव्या हंगामामध्ये नव्या खेळाडूसह नवीन सामने अनुभवताना जुन्या पण ऐतिहासिक सामन्यांचा फील तुम्हाला लोकसत्ता ऑनलाइनच्या आयपीएल मॉमेंट्स (IPL Moments) येणार आहे. या सदरामध्ये इंडियन प्रीमिअर लीगच्या पूर्वीच्या हंगामांची सफर घडवून दिली जाणार आहे. यात खेळाडूंची सर्वात्तम कामगिरी, थरारक सुपर ओव्हर्स असलेले सामने, चाहत्यांच्या प्रतिक्रिया, क्रिकेटपटूंनी विस्थापित केलेले विक्रम यांसारख्या मॉमेंट्सचा समावेश असणार आहे.
Read More
ipl 2024 rohit sharma announces leaves Mumbai indians rohit sharma photos post increase the heartbeat of fans
9 Photos
“मुंबई इंडियन्स सोडतोयस की काय?” रोहित शर्माने शेअर केलेल्या “त्या’ PHOTOS मुळे चाहते चिंतेत

IPL 2024 Rohit Sharma Post MI Photos : मुंबई इंडियन्स संघाचा आयपीएल २०२४ मधील पराभव झाल्यानंतर आता पुन्हा एकदा रोहित…

Fastest Bowlers in IPL History
7 Photos
PHOTOS : IPL इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? पाहा टॉप-६ गोलंदाजांची यादी

Fastest Bowlers in IPL History : मयंक यादवने पदार्पणाच्या सामन्यात ताशी १५५.८ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला. त्याचबरोबर आयपीएल इतिहासात…

Rinku Singh Performance in 2023 Updates in marathi
9 Photos
Year Ender 2023 : रिंकू सिंगसाठी २०२३ साल कसं होतं? कधी बॅटने तर कधी बॉलने केली दमदार कामगिरी, पाहा फोटो

Rinku Singh Performance in 2023 : रिंकू सिंगच्या रूपाने भारताला एक उत्कृष्ट फिनिशर मिळत असल्याचे दिसते, ज्याला मधल्या फळीत येऊन…

IPL 2024 List Of Highest Paid Cricketers Rohit Sharma Payment By MI KL Rahul Ravindra Jadeja Rishabh Pant Salary For next year
12 Photos
IPL 2024: ‘या’ ९ खेळाडूंना मिळणार सर्वाधिक मानधन; ‘हे’ चार भारतीय खेळाडू १५ कोटीहुन जास्त कमावणार, पाहा यादी

IPL Highest Paid Cricketers: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२४ च्या लिलावात सर्वाधिक मानधन मिळवलेल्या दहा खेळाडूंमध्ये भारतीय संघातील केवळ चारच…

IPL 2024 Pakistani Players Who Played For IPL With Rajasthan Royals KKR Delhi Earned Of Crores Of Rupees Shoaib Akhtar Afridi
10 Photos
IPL 2024: शोएब अख्तर, आफ्रिदी ते..’या’ पाकिस्तानी खेळाडूंनी आयपीएल खेळून कमावले करोडो रुपये, पाहा यादी

PAK Players In IPL: पाकिस्तानच्या या खेळाडूंनी आयपीएल दरम्यान कोणत्या संघात योगदान दिले व त्यासाठी किती मानधन घेतले हे पाहूया..

IPL Top 10 Century List: Harry Brook becomes the first batsman to score a century this season List of Top 10 Fastest Century Scorers in IPL History
12 Photos
IPL Top 10 Century List: हॅरी ब्रुक ठरला IPL 2023चा पहिला शतकवीर! याआधी IPL इतिहासात असा कारनामा ‘या’ खेळाडूंनी केला होता

इंग्लंडचा उदयोन्मुख फलंदाज हॅरी ब्रूक ५५ चेंडूत शतक झळकावत या आयपीएलमध्ये पहिला खेळाडू ठरला. पण त्याचे हे शतक अजूनही स्पर्धेत…

IPL 2023 Points Table: Latest Points Table of IPL 2023 Team Standings IPL Team Ranking
13 Photos
IPL 2023 Points Table: आयपीएलचा उत्साह शिगेला! गुजरात टायटन्सच्या विजयानंतर पॉइंट टेबलमध्ये मोठे फेरबदल, जाणून घ्या कोण कुठे आहे?

IPL 2023 Points Table: आयपीएल २०२३मध्ये गुजरात टायटन्स संघाने तिसरा विजय नोंदवला. या विजयानंतर गुणतालिकेत बदल झाला.

ताज्या बातम्या