scorecardresearch

Page 12 of आयपीएल २०२५ News

Mumbai Indians Tilak Varma Deepak Chahar Spotted Limping at Airport Due To Injury Might Miss MI vs GT Eliminator
GT vs MI: मुंबई इंडियन्सला एलिमिनेटरपूर्वी दुहेरी धक्का, दोन महत्त्वाचे खेळाडू होणार सामन्याबाहेर? एअरपोर्टवरील VIDEO आला समोर

GT vs MI Eliminator: मुंबई इंडियन्स आज आयपीएलच्या प्लेऑफमधील एलिमिनेटर सामना गुजरात टायटन्सविरूद्ध खेळणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला दुहेरी…

RCB To Win IPL 2025 Final Stats Prediction as The team Winning Qualifier 1 has won the title in 11 of the 14 previous editions
IPL 2025: RCBच जिंकणार IPL ट्रॉफी? पहिला क्वालिफायर सामना जिंकताच मिळाले शुभसंकेत, काय सांगते आकडेवारी?

RCB Qualifier-1 Winner: आयपीएल २०२५ मधील पहिला क्वालिफायर सामना आरसीबीने जिंकत थेट अंतिम फेरीत धडक मारली आहे. यानंतर आता आरसीबीच्या…

rajat patidar
IPL 2025: जे विराटलाही नाही जमलं जे रजत पाटीदारने करून दाखवलं; ‘या’ रेकॉर्डमध्ये दिग्गज खेळाडूंच्या यादीत मिळवलं स्थान

Rajat Patidar Record: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करताच रजत पाटीदारच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली…

Ricky Ponting Angrily Rushed Towards Shreyas Iyer Dressing Room as Punjab Kings Batting Collapses Viral Video
PBKS vs RCB: पंजाब संघाची अवस्था पाहून रिकी पॉन्टिंग संतापला, तिरीमिरीत उठून ड्रेसिंग रूममध्ये गेला अन् रागात श्रेयस अय्यरला… पाहा VIDEO

Ricky Ponting: आयपीएलच्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्सची फलंदाजी आरसीबीच्या गोलंदाजांसमोर पत्त्यांसारखी कोसळली. यादरम्यान रिकी पॉन्टिंग इतका संतापला आणि तणतणत उठून…

Virat Kohli Call Musheer Khan Waterboy in PBKS vs RCB Qualifier 1 Video Viral
PBKS vs RCB: “अरे हा तर वॉटरबॉय आहे”, विराटने मुशीर खानचा सर्वांसमोर केला अपमान? मैदानावरील VIDEO तुफान व्हायरल

Virat Kohli Musheer Khan Viral Video: पंजाब किंग्स विरूद्धच्या सामन्यातील विराट कोहलीचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये मुशीर खानला…

gujrat Titans vs Mumbai Indians
मुंबईसाठी अनुभव निर्णायक? ‘एलिमिनेटर’मध्ये आज गुजरात टायटन्स संघाचे आव्हान

गुजरात संघाचे चार वर्षांपूर्वी ‘आयपीएल’मध्ये पदार्पण झाले. पहिल्या दोन हंगामांत हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातने अनुक्रमे जेतेपद आणि उपविजेतेपद मिळवले.

Suyash Sharma I am Here Celebration Send Message to PBKS Dugout with Shashank Singh Big Wicket video IPL 2025
PBKS vs RCB: सुयश शर्माचं पंजाबच्या डगआऊटकडे बोट दाखवत बोल्ड सेलिब्रेशन, शशांक सिंगला क्लीन बोल्ड केलं अन्…; VIDEO व्हायरल

Suyash Sharma Bold Celebration: सुयश शर्माने उत्कृष्ट गोलंदाजी करत वेगवान गोलंदाजांसह आरसीबीच्या विजयाचा पाया रचला.

virat kohli and anushka sharma
PBKS vs RCB: आरसीबीचा ९ वर्षांनंतर फायनलमध्ये प्रवेश! सामना जिंकताच विराटचा ‘तो’ इशारा अन् अनुष्काने दिलेली रिॲक्शन तुफान व्हायरल

Virat Kohli Anushka Sharma Reaction After RCB Victory: आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्माने दिलेली रिअॅक्शन व्हायरल होत आहे.

RCB beat PBKS by 8 Wickets and Reached IPL 2025 Finals Phil Salt Fifty Josh Hazlewood Suyash Sharma 3 Wickets
RCB in IPL 2025 Final: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची ९ वर्षांनी फायनलमध्ये धडक! पंजाबवर १० षटकांत मिळवला विजय; गोलंदाज ठरले मॅचविनर

आयपीएल २०२५च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये आऱसीबीने उत्कृष्ट कामगिरी करत पंजाबला कमी धावसंख्येवर माघारी धाडलं.

Punjab Kings Lost Quick Wickets Virat Kohli Celebration and RCB Bowling Video Viral PBKS vs RCB IPL 2025
PBKS vs RCB: ४ षटकांत ४ विकेट अन् प्रत्येक विकेटवर कोहलीचं BOLD सेलिब्रेशन! आरसीबीच्या गोलंदाजांनी पंजाबला आस्मान दाखवलं

PBKS vs RCB Qualifier 1: आरसीबी वि. पंजाब किंग्सच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात आरसीबीने भेदक गोलंदाजी केली आहे.

mi,gt, rcb, pbks
IPL 2025 Winner Prediction: ‘हा’ संघ जिंकणार आयपीएल २०२५ची ट्रॉफी! माजी खेळाडूची मोठी भविष्यवाणी फ्रीमियम स्टोरी

IPL Winner Prediction: ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉटसनने आयपीएल २०२५ स्पर्धेतील विजेत्या संघाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.

ताज्या बातम्या