बॉलीवूड दबंग खान सलमानसोबतच्या ‘किक’ चित्रपटातील भूमिकेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची सुपरस्टार आमिर खानसोबत काम करण्याची इच्छा आहे.
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला मोठ्या पडद्यावर बेधडकपणे शर्ट काढत हाणामारीची दृष्ये साकारताना अनेकांनी पाहिले आहे. परंतु, चित्रपटात जेव्हा चुंबनदृष्य साकारण्याची…