scorecardresearch

indian army will cut soldiers
जम्मू काश्मीर: रात्रभर सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान; शोधमोहीम सुरू

जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी रात्रभर झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे

Jammu Kashmir, Farooq Abdullah, BJP, Narendra Modi, Centre Government, Central Government,
आम्ही चिनी, रशियन नाही तर भारतीय मुस्लिम आहोत; फारुख अब्दुल्लांनी मोदी सरकारला सुनावलं; म्हणाले “तुम्ही कितीही लष्कर आणलं…”

“आपल्या शेजाऱ्यांनाही आपण गुण्यागोविंदाने एकत्र राहू असं वाटलं पाहिजे”

जम्मू काश्मीर: पाकिस्तानमधून बॉम्ब घेऊन येणारं ड्रोन सुरक्षा दलानं पाडलं, सात मॅग्नेटीक बॉम्ब जप्त

रविवारी पहाटे सुरक्षा दलाने जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमध्ये एक पाकिस्तानी ड्रोन पाडलं आहे.

kashmir road
जम्मू-काश्मीर : जोझिला पासजवळ टॅक्सी ३४०० मीटर उंचावरून दरीत कोसळली, बचाव कार्य सुरू

जम्मू-काश्मीरमध्ये जोझिला पासजवळ एक टॅक्सी खोल दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी बचावकार्य सुरू केलं आहे.

जम्मू-काश्मिरच्या अधिकाऱ्यांनी घेतली महाराष्ट्राच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची माहिती

महाराष्ट्र राज्याची दस्त नोंदणी प्रणाली, नोंदणी व मुद्रांक कायदा,  नोंदणी  विभागाच्या ऑनलाइन सुविधा, चालू बाजार मूल्यदर पद्धत  (रेडी रेकनर) आदींची माहिती घेतली.

अजूनही काश्मिरी पंडितांच्या डोक्यावर भीतीची टांगती तलवार, हजारो काश्मिरी पंडित सुरक्षित घराच्या प्रतीक्षेत

राहुल भट यांच्या हत्येमुळे स्थलांतरित काश्मिरी पंडितांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

farooq abdullah
“एक मुस्लीम आधी हिंदूची हत्या करून त्याचं रक्त तांदळात टाकतो आणि…”, फारूक अब्दुल्लांचा सरकारला सवाल

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी केंद्रातील मोदी सरकारकडे मोठी मागणी केली आहे.

kashmiri pandit
‘काश्मीर सोडा, नाहीतर मरायला तयार व्हा!’ काश्मिरी पंडिंतांना दहशतवादी संघटनेची धमकी

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात राहणाऱ्या काश्मिरी पंडितांना लष्कर-ए-इस्लाम या दहशतवादी संघटनेने धमकी दिली आहे.

संबंधित बातम्या